भारतीय रेल्वे अंतर्गत टेक्निशियन पदाची भरती 14298 जागा

भारतीय रेल्वे अंतर्गत टेक्निशियन पदाची भरती निघालेली आहे

या भरतीमध्ये एकूण 14298 जागांसाठी भरती होणार

भरती विभाग : भारतीय रेल्वे टेक्निशियन  भरती : RRB Technician Bharti 2024

पदांचे नाव :  1. ( टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल) 2. टेक्निशियन ग्रेड 3  3. टेक्निशियन ग्रेड 3  (Workshop & PUs)

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना 500 व रुपये शुल्क आकारला जाईल.

– पद क्रमांक 1 साठी b. sc किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.

– पद क्रमांक 2 व 3 साठी  10 वी उतीर्ण आणि iti असणे अवश्यक आहे.