RTE Maharashtra उच्च न्यायलयाने सरकार ला चांगलेच खडसावले

महाराष्ट्र राज्य सरकारने विना अनुदानित तसेच खाजगी शाळा ना rte मधून वागळण्याबाबत आदेश निर्गमित केला होता

या आदेशा वर काही संस्था व सर्व सामान्य नागरिकांनी याचीका दाखल केली होती

या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने दोन तीन वेळेस पुढे ढकलण्यात आली

या याचिकेवर आज म्हणजे 19 जुलै रोजी मा उच्च न्यायलयाने सरकार ला दणका दिला आहे.

मा उच्च न्यायालयाने सरकार ला सरकारी शाळा सुधारणा करण्याचे संकेत दिले.

त्या सोबतच सरकारने आपण निर्गमित केलेला शासन निर्णय घटनाबाह्य असल्याचे ही सांगितले

मा . उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे सरकार पालन करते का

जर शासनाने उच्च न्यायालयाचा निकाल मान्य केला तर नेमकी किती दिवसात rte निवड लिस्ट तयार करून  प्रसिध्द करते हे पाहणे आवश्यक आहे. 

सरकार नक्कीच या बाबत सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच rte प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थी आणि पालक यांना दिलास मिळेल अशी अपेक्षा