मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेत मोठे  7 बदल करण्यात आले आहेत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजनेमधील जाचक अटी केल्या रद्द

महिलांना 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे.

अधिवास प्रमाणपत्र ऐवजी रेशनकार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, जन्म दाखला

जमिनीची अट पूर्णतः हटवण्यात आली आहे.

आता 21 ते 65 वयोगटातील महिला पात्र

परराज्यातील महिलेनि जर महाराष्ट्र राज्यातील पुरुषा सोबत विवाह केला असेल तर ति महिला देखील पात्र

पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक महिलांना उत्पन्न प्रमानपत्रातून सूट

21 वर्ष पूर्ण केलेल्या अविवाहित महिला (मुली) देखील पात्र