23 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठेक पार पडली.

या बैठकीत राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत सरपंच उपसरपंच यांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या मानधन वाढीच्या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 161 किती रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.

या मानधन वाढीमुळे राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांना फायदा होणार आहे.

कोणत्या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच याना किती मिळणार लाभ

ज्या ग्रामपंचायत ची लोखसंख्या 2000 पर्यन्त आहे त्यांना

सरपंच यांना या आधी 3000 मानधन होते आता 6000 करण्यात आले आहे.

उपसरपंच यांना या आधी 1000 मानधन होते आता 2000 करण्यात आले आहे.

ज्या ग्रामपंचायत ची लोखसंख्या 2000 ते 8000 आहे त्यांना

सरपंच यांना या आधी 4000 मानधन होते आता 8000 करण्यात आले आहे.

उप सरपंच यांना या आधी 1500 मानधन होते आता 3000 करण्यात आले आहे.
उप सरपंच यांना या आधी 1500 मानधन होते आता 3000 करण्यात आले आहे.
ज्या ग्रामपंचायत ची लोखसंख्या 2000 ते 8000 आहे त्यांना
ज्या ग्रामपंचायत ची लोखसंख्या 2000 ते 8000 आहे त्यांना
ज्या ग्रामपंचायत ची लोखसंख्या 8000 व त्या पेक्षा जास्त आहे त्यांना

सरपंच यांना या आधी 5000 मानधन होते आता 10000 करण्यात आले आहे.

उप सरपंच यांना या आधी 2000 मानधन होते आता 4000 करण्यात आले आहे.
उप सरपंच यांना या आधी 2000 मानधन होते आता 4000 करण्यात आले आहे.
ज्या ग्रामपंचायत ची लोखसंख्या 8000 व त्या पेक्षा जास्त आहे त्यांना
ज्या ग्रामपंचायत ची लोखसंख्या 8000 व त्या पेक्षा जास्त आहे त्यांना
सरपंच उपसरपंच यांच्या मानधन वाढ तसेच ग्रामविकास विभागाने घेतलेले महत्वाचे निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.