राज्यातील MPSC, UPSC,JEE,NEET,सरळसेवा पोलिस भरती करणाऱ्या

विद्यार्थ्यांना 72000 ते 122000  स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.

TRTI ,BARTI,SARTHI,MAHAJYOTI अंतर्गत वितरित केली जाणार शिष्यवृती 

शिष्यवृती  मिळवण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू

CET परीक्षेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती साठी निवड केली जाणार

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रती महिना 10,000 रुपये महिना शिष्यवृती वितरित केली जाणार

अर्ज करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक

पात्रता आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया पहा सविस्तर माहिती