sensex today जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी, दिनांक  ७ ऑक्टोबर रोजी अपेक्षेप्रमाणे शेअर बाजार हिरव्या स्थितीत उघडला.

सकाळी 9 वाजून 25  मिनिटांनी BSE सेन्सेक्स 369.39 अंकांनी वाढून  82,057.84 वर व्यवहार करत होता

NSE _ NIFTY 50 निर्देशांक 88.5 अंकांनी वाढून 25,103.10 अंकांवर पोहोचला होता. 

श्रीराम फायनान्स, हीरो मोटोकॉर्प, आयटीसी, एचसीएल टेक आणि ट्रेंट यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले 

टायटन कंपनी, एचयूएल, ब्रिटानिया, ओएनजीसी आणि अदानी पोर्ट्स चे शेअर्स सर्वाधिक कमी झाले.

सेन्सेक्समध्ये आयटीसीचे समभाग सर्वाधिक (1 टक्क्यांहून अधिक) वाढले , त्याखालोखाल एचसीएल टेक आणि बजाज फायनान्स चे शेअर्स वाढले.

BSE वर बंधन बँकेचा शेअर 2.88  टक्क्यांनी वाढून 192.30 रुपयांवर पोहोचला

sensex today या पद्धतीने भारतीय शेअर बाजारात सकाळच्या सत्रात हालचाली चालू होत्या.