जुने सिम कार्ड धोक्यात? 

भारत सरकारचा नवा निर्णय ➡️ जुनी सिमकार्ड चीप्सवर संशय ➡️ राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ➡️ तपासात चिनी चिप्सचा उलगडा ➡️ सिम कार्ड बदलण्याची शक्यता

सरकारची कडक भूमिका

➡️ सायबर सिक्युरिटी एजन्सीचा अहवाल ➡️ चीनमधून आलेल्या चिप्सचा खुलासा ➡️ गृहमंत्रालयाची चिंता ➡️ सुरक्षा वाढवण्यासाठी सि बदल ➡️ संभाव्य धोका टाळण्याचा प्रयत्न

टेलिकॉम कंपन्यांची अडचण

➡️ एअरटेल, जिओ, व्होडाफोनवर बैठक ➡️ 2021 पूर्वीचे सिम कार्ड संशयित ➡️ कंपन्यांना सूचना दिल्या ➡️ ग्राहकांना सिम बदलावे लागू शकते ➡️ चिप्स पुरवठादारांवर प्रश्नचिन्ह

टेलिकॉम कंपन्यांची अडचण

सिम कार्डमधून देशद्रोह? 

➡️ सिम चिप्सवर चीनचा प्रभाव ➡️ सरकारची गोपनीय चौकशी ➡️ दूरसंचार विभागाची हालचाल ➡️ सुरक्षेसाठी कठोर उपाय ➡️ संभाव्य सायबर हल्ल्यांचा धोका

ग्राहकांची चिंता वाढली

➡️ माझे सिम बंद होईल का? ➡️ नंबर बदलावा लागेल का? ➡️ सरकारने दिले आश्वासन ➡️ नंबर तोच, चिप नवीन ➡️ सध्या कोणतीही सक्ती नाही

सिम कार्ड मागील सत्य 

➡️ सिम चिप्स कुठून येतात? ➡️ तैवान व व्हिएतनाम हे पुरवठादार ➡️ चिनी चिप्सने गोंधळ उडवला ➡️ फसवणुकीचा संशय ➡️ टेलिकॉम कंपन्यांवर संशयाची सावली

काय आहे सरकारचा प्लान?

➡️ जुने सिम बदलण्याची तयारी ➡️ कंपन्यांना सूचना ➡️ ग्राहकांना माहिती दिली जाणार ➡️ फक्त चिप्स बदलेल ➡️ नंबर तोच राहील

राष्ट्रीय सुरक्षेसाठी कठोर उपाय

राष्ट्रीय सुरक्षेसाठी कठोर उपाय 

➡️ हुआवेई, ZTE वर आधीच बंदी ➡️ विक्रीपूर्वी उपकरणांची चाचणी ➡️ अंतरराष्ट्रीय नियमांचे पालन बंधनकारक ➡️ सायबर सुरक्षेसाठी मोठा निर्णय ➡️ सिमही होणार नियंत्रित

ग्राहकांनी काय करावे? 

➡️ सध्या घाबरण्याची गरज नाही ➡️ सरकारकडून अधिकृत घोषणा प्रतीक्षेत ➡️ सिम चालू राहणार ➡️ अपडेट मिळताच कृती करावी ➡️ टेलिकॉम कंपनीशी संपर्क ठेवा

पुढे काय होणार? 

➡️ टेलिकॉम कंपन्यांची बैठक ➡️ धोका ओळखून पुढची पावले ➡️ अधिकृत प्रक्रिया ठरायची बाकी ➡️ ग्राहकांच्या सुरक्षेवर भर ➡️ सिम बदलाचे धोरण अंतिम टप्प्यात