मागील सहा महिन्यात होरपळलेल्या शेतकऱ्यांना आता सुगीचे दिवस

देशात कांद्याच्या मागणीत वाढ झाल्यामुळे देशातील शेतकऱ्यांना याच फायदा होताना दिसत आहे.

महाराष्ट्रातील  शेतकऱ्यांच्या कांद्याल  कोठे किती भाव मिळतो पाहूया.

अहमदनगर कमीत कमी 3900 जास्तीत जास्त 4100

अहमदनगर कमीत कमी 3900 जास्तीत जास्त 4100

अकोला  कमीत कमी 2500 जास्तीत जास्त 4900 

अमरावती कमीत कमी 3000 जास्तीत जास्त 5500

छत्रपती सांभाजीनगर कमीत कमी 1000 जास्तीत जास्त 4200

पुणे कमीत कमी 3400 जास्तीत जास्त 4750

पुणे कमीत कमी 3400 जास्तीत जास्त 4750