महाराष्ट्र राज्य सरकार कडून विद्यार्थी अपघात विमा देण्यात येतो

शालेय विद्यार्थ तसेच महविद्यालयीन विद्यार्थी यांचे अपघात झालेले आपण नेहमी पाहतो

या अपघातात काही विद्यार्थी अपंग होतात तर काही मृत्यू मुखी पावतात

अश्या अपघात ग्रस्त विद्यार्थ्यांना शासनाकडून हॉस्पिटल मधील इलाज व शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते

जर विद्यार्थी मृत्यू मुखी पडला तर त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील या योजनेच्या माध्यमातून केली जाते.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना असे या योजनेचे नाव आहे