supriya sule  जन्म 30 जून 1969 वडील शरदचंद्र पवार, आई प्रतिभा पवार.

शिक्षण बीएस्सी मुंबई मधील जय हिंद कॉलेज मध्ये झाले,  मायक्रोबायोलॉजी मध्ये पदवी .

वैवाहिक जीवन - 4 मार्च 1991 रोजी सदानंद भालचंद्र सुळे यांच्याशी विवाह झाला.

राजकीय कारकीर्द : supriya sule पाहिल्यांना 2006 मध्ये महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेवर निवडून आल्या.

2012 मध्ये सुळे यांच्या नेतृत्वाखाली तरुणींना राजकारणात व्यासपीठ देण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस नावाची शाखा स्थापन करण्यात आली

लोकसभेच्या सदस्या म्हणून सुळे यांना त्यांच्या अनुकरणीय संसदीय कार्यासाठी ओळखले जाते, अनेक प्रसंगी त्या लोकसभेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांपैकी एक म्हणून प्रसिद्धीस आल्या.

2009  ते 2024 पर्यन्त त्या बारामती मतदार संघाच्या खासदार आहेत. 

supriya sule यांनी  स्त्री भ्रूणहत्येविरोधातील राज्यस्तरीय मोहिमेचे नेतृत्व केले. मोहिमेत पदयात्रा, महाविद्यालयीन कार्यक्रम, स्पर्धा इत्यादींचा समावेश होता.

सदानंद सुळे व सुप्रिया सुळे यांना एक मुलगा - विजय आणि एक मुलगी - रेवती असे दोन अपत्य आहेत.