UPI सर्व्हर प्रॉब्लेमने वाढवली वापरकर्त्याची चिंता मागील एका महिन्यात तिसऱ्यांदा UPI सेवा बंद पडली आहे.
सोशल मीडियावर तक्रारींचा भडिमार युझर्सनी गुगल पे, फोन पे, पेटीएम बंद असल्याची माहिती सोशल मीडिया वर शेअर केली.
सेवा पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू NPCI कडून समस्येवर काम सुरू असून लवकर अपडेट देण्याचे आश्वासन. .
किराणा, टॅक्सी, रेस्टॉरंट, हॉस्पिटल्समध्ये व्यवहारात अडथळे.