vi share price : कंपनीने 5g रोलआऊट यासाठी नवीन करार केला आहे.

नवीन करारामुळे शेअर च्या किमतीत मोठी वाढ झाली.

vi ने नोकीया/ सॅमसंग , एरिक्सन कंपनी सोबत 30000 कोटी चा नवीन करार केला आहे.

हा करार झाल्यामुळे VI च्या शेअर च्या किमतीती अचानक 10 टक्के ने वाढ पाहायला मिळली आहे.

कंपनीच्या शेअर मध्ये वाढ झाल्यानंतर शेअर ची किंमत 11.61 रुपये झाली आहे.

या शेअर च्या किमतीत झालेल्या वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅपिटल 79197 कोटी झाले आहे.

या झालेल्या शेअर किमतीच्या वाढीमुळे गुंतवणूक दाराची त्या vi शेअर खरेदी कडे कल दिसत आहे.

या करारामुळे कंपनीला आपल्या प्रतिस्पर्धी याच्या सोबत् टिकून राहण्यास मदत मिळेल.

भारतीय शेअर मार्केट तेजीत असताना ही एक गुंतवणूक दारांसाठी आनंदाची बातमी आहे.