दरवर्षी आषाढी वारी मध्ये लाखों भाविक सहभागी होतात

महिनाभर चालणाऱ्या या वारीत बऱ्याच वेळा अपघात देखील आपल्याला पाहायला मिळतात

या अपघातमध्ये वारकरी जखमी होतात तर काही मृत्यू मुखी पडतात

या परिस्थितीत सरकार कडून  जखमी झालेल्या तसेच मृत्यू झालेल्या वारकऱ्यांना विमा देण्यात येतो

हा विमा वितरित करण्यासाठी सरकार कडून विठ्ठल रखुमाई वारकरी अपघाती विमा योजना सुरू करण्यात आली

या योजनेच्या माध्यमातून वारकऱ्यांना अपघात झाल्यास 50 हजार रुपये व मृत्यू मुखी पडल्यास कुटुंबाला 5 लाख रुपये निधी वितरित केला जातो

विठ्ठ्ल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना