women interest free loan, 30 टक्के अनुदान उद्योगिनी स्कीम जाणून घ्या सविस्तर माहिती.

women interest free loan : दिले जाते. केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली या योजनेचा असा उद्देश आहे की महिलांना आर्थिक मदत करून त्यांना स्वतःचा नवीन व्यवसाय करण्यासाठी किंवा उद्योग सुरू करण्यासाठी मदत मिळेल. जेणेकरून आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबातील महिलांना त्यांच्या रोजच्या जीवनातला दैनंदिन खर्च भागवण्यास मदत होईल. चला तर आपण पाहूया उद्योगिनी योजनेअंतर्गत महिलांना किती कर्ज दिले जाते आणि त्याचा व्याजदर किती असतो याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

women interest free loan महिलांसाठी बिनव्याजी कर्ज योजना

women interest free loan बिनव्याजी कर्ज

  • ही योजना महिलांना त्यांच्या व्यवसायाच्या किंवा छोट्या उद्योजकतेसाठी बिनव्याजी कर्ज पुरवण्याची सुविधा देते.
  • महिलांना हे कर्ज बँका, राज्यस्तरीय संस्थेच्या माध्यमातून दिले जाते.
  • बिनव्याजी कर्ज या शब्दाचा अर्थ म्हणजे महिलांना कर्ज घेताना कोणताही व्याजदर भरावा लागत नाही. त्यामुळे महिलांसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरणार आहे.

हे वाचा : महिला उद्योगिनी कर्ज योजना व्यवसाय कर्ज वितरण

महिलांसाठी बिनव्याजी कर्ज योजना पात्रता

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना वैशिष्ट्ये आर्थिक घटकात येणे आवश्यक आहे.
  • महिलांना हे कर्ज नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सुरू असलेला व्यवसाय वाढविण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो.

कर्जाची मर्यादा

सामान्यता: या कर्जाची मर्यादा 50 हजार ते 10 लाख रुपये पर्यंत असू शकते, हे कर्जाच्या प्रकारावर आणि महिलांना त्यांच्या व्यवसायाच्या गरजेनुसार अवलंबून आहे.

women interest free loan 30% उद्योगिनी योजना

  • उद्योगिनी ही योजना महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्यता पुरवण्यासाठी शासनातर्फे राबवली जाते.
  • या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज देण्याची सोय आहे, ज्यामध्ये कर्जावर 30 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.

पात्रता

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाचे वय 18 ते 55 दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांचे कमीत कमी दहावी शिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे, परंतु काही ठिकाणी शिक्षणाची मर्यादा शिथिल असू शकते.
  • या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

कर्जाची मर्यादा आणि अनुदान

  • या योजनेअंतर्गत महिलांना विविध प्रकारच्या उद्योगासाठी कर्ज दिले जाते.
  • कर्जाच्या रकमेवर 30 टक्के अनुदान देण्याची सुविधा आहे, ज्यामुळे कर्जाची रक्कम परतफेड करताना महिलांना कमी बोज सहन करावे लागेल

महिला उद्योगिनी योजनेचे उद्दिष्टे

  • या योजनेचे असे उद्दिष्टे आहेत की महिलांना स्वातंत्रपणे आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांना उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन करणे.
  • या योजनेअंतर्गत महिलांच्या उद्योजकतेला चालना देणे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना उद्योग क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे.

अर्ज करण्याची पद्धत

  • या योजनेचा लाभ ज्या महिलांना घ्यायचा आहे त्या महिलांनी तुमच्या जवळच्या बँक शाखा किंवा जिल्हा उद्योग केंद्रात संपर्क साधावा लागेल.
  • ज्या महिलांना अर्ज करायचा आहे अशा अर्जदार महिलांन आवश्यक कागदपत्रासह अर्ज करणे आवश्यक आहे. त्यासाठी, ओळखपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, व्यवसायाचा तपशील आणि बँक खात्याची माहिती हे असणे गरजेचे आहे.

women interest free loan फायदे

  • या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा नवीन उद्योग किंवा चालू व्यवसायाला वाढवण्यासाठी आवश्यक तेवढे भांडवल पुरवले जाते.
  • या योजनेअंतर्गत कर्ज आणि अनुदानामुळे महिलांवर कमी आर्थिक ओझे येते.
  • महिलांना या योजनेअंतर्गत आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न, ज्यामुळे महिलांना आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारणा करता येते.

महिला उद्योगिनी या योजनेचा असा उद्देश आहे की महिलांना उद्योजक बनवणे, त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारणे आणि त्यांना समाजात स्वावलंबी बनवणे आहे. जर तुम्हाला या योजनेबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही स्थानिक बँक जिल्हा उद्योग केंद्र किंवा सरकारी वेबसाईटवर संपर्क साधावा.

1 thought on “women interest free loan, 30 टक्के अनुदान उद्योगिनी स्कीम जाणून घ्या सविस्तर माहिती.”

Leave a comment