मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज करण्यास मुदतवाढ
राज्यातील महिलाना अर्ज करण्यासाठी आता सरकार कडून मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य सरकार ने राज्यातील महिलांना प्रती महिना 1500 रुपये लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली
या मध्ये राज्यातील 21 ते 65 वर्ष वयाच्या महिलांना पात्र ठरवण्यात आले.
ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० च्या आत आहे अश्या महिला यात पात्र ठरवण्यात आल्या आहेत
पहिल्या टप्प्यात या योजनेच्या माध्यमातून महिलांना ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती
राज्यातील बहुतांश महिलांचे अर्ज करणे बाकी असल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने शासनाने अर्ज करण्यास मुदत वाढ केली आहे
राज्यातील बहुतांश महिलांचे अर्ज करणे बाकी असल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने शासनाने अर्ज करण्यास मुदत वाढ केली आहे
राज्यातील पात्र महिलांना आता पूर्ण सप्टेंबर महिन्यात अर्ज करता येणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यातील पात्र महिलांना आता पूर्ण सप्टेंबर महिन्यात अर्ज करता येणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.
अश्या पद्धतीची माहिती विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा