ladki bahin yojana अर्ज करण्यासाठी मुदतवाढ पहा अर्ज करण्याची अंतिम तारीख

ladki bahin yojanaअर्ज करण्यास मदत वाढ नेमकी अंतिम तारीख कोणती

     महाराष्ट्र राज्य शासनाने 2024 चा अर्थसंकल्पात महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आणली ती म्हणजे ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी  लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख देण्यात आले होते त्यामध्ये अनेक महिलांनी आपले अर्ज सादर केले ही अंतिम तारीख वाढवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे आता पुढील तारीख काय असणार कधीपर्यंत महिलांना अर्ज दाखल करता येणार याबद्दलची सविस्तर माहिती यामध्ये आपण घेत आहोत.

   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना प्रतिमा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्याचे धोरण शासनाने आखलेले आहे लाभ घेण्याकरिता महिलांचे आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र प्रमाणपत्र स्वयंघोषणापत्र आणि फोटो बँक तपशील इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट केले आहेत आणि त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभही वितरित करण्यात आला आहे 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे

ladki bahin yojana अंतिम तारीख काय असणार

      राज्यातील बऱ्याचशा महिलांची कागदपत्र अभावी किंवा ऑनलाईन सर्व्हर च्या प्रॉब्लेम मुळे आणखी अर्ज सबमिट केलेले नाहीत अशा महिलांसाठी शासनाकडून अर्ज करण्याकरिता आणखी मुदतवाढ  देण्यात आली आहे. ही मुदतवाढ कधी पर्यंत देण्यात आली याबद्दल शासनाकडून खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु विभागाच्या मंत्री श्रीमती अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले की  पूर्ण सप्टेंबर महिना यामध्ये अर्ज करता येणार आहेत असे सांगण्यात आले म्हणजेच सप्टेंबर च्या शेवटपर्यंत 30 तारखेपर्यंत महिलांना आपले अर्ज सादर करता येणार आहे.

अर्ज कोठे व कसा करावा?

   ज्या महिलांनी अजूनही अर्ज केले नाहीत त्यांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज लवकरात लवकर सबमिट करावा अर्ज करण्याची प्रक्रिया पाहण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा

2 thoughts on “ladki bahin yojana अर्ज करण्यासाठी मुदतवाढ पहा अर्ज करण्याची अंतिम तारीख”

Leave a comment