Ladki Bahin Yojana :पडताळणी अगोदरच 4000 लाडक्या बहिणीची माघार; पैसे परत घेण्यावर अदिती तटकरेंच मोठं वक्तव्य
Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडकी बहीण योजना ही राबवण्यात आल्यापासून आत्तापर्यंत चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेच्या लागू झाल्यानंतर काही महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले होते, परंतु योजनेच्या निकषांमध्ये अपात्र ठरण्याच्या भीतीने जवळपास 4000 महिलांनी स्वतःहून अर्ज माघारी घेतले आहेत. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दल मोठे वक्तव्य केले असून, सरकारने कोणाचेही … Read more