राज्यातील शेतकऱ्यांना 23 कोटी 33 लाख रुपये नुकसान भरपाई निधी वितरीत लगेच पहा यादी! nuksan bharpai

nuksan bharpai

nuksan bharpai : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आली आहे. जून आणि जुलै २०२६ महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने २७ ऑगस्ट २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या GR अंतर्गत एकूण २३ कोटी … Read more

पीक विमा पिक पेरा 2026-27 स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड करा | Pik Vima Swayam Ghoshna Patra; Download Pik Pera 2026-27 PDF Form

Pik Vima Swayam Ghoshna Patra

Pik Vima Swayam Ghoshna Patra: शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे संरक्षण करण्यासाठी सरकारकडून पीक विमा योजना राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतात घेतलेल्या पिकांचे संरक्षण करण्याकरिता तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळण्याकरिता पिक विमा भरता येतो. ज्यामुळे जर भविष्यात नैसर्गिक आपत्तीने किंवा अन्य काही कारणाने शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे नुकसान झाले. तर शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या … Read more

LIC Jeevan Utsav Single Premium Plan: एकदाच पैसे भरा, आयुष्यभर मिळवा गॅरंटीड इनकम आणि संरक्षण!

LIC Jeevan Utsav Single Premium Plan

LIC Jeevan Utsav Single Premium Plan आजकाल लोकांना एकदाच प्रीमियम भरून आयुष्यभर फायदा मिळणाऱ्या योजनांची मागणी वाढली आहे. याच गरजेनुसार Life Insurance Corporation of India (LIC) ने जानेवारी २०२६ मध्ये LIC Jeevan Utsav Single Premium Plan (प्लॅन नं. ८८३) लाँच केली आहे. ही नॉन-पार, नॉन-लिंक्ड, संपूर्ण जीवन (Whole Life) बचत योजना आहे. फक्त एकदा मोठी … Read more

Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला नवं बळ! महिलांना मिळणार ₹40,000 चे बिनव्याजी कर्ज.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही आता फक्त मासिक मानधनापुरती मर्यादित राहिलेली नाही. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवण्यासाठी सरकारने या योजनेत एक मोठी आणि महत्त्वपूर्ण भर घातली आहे. या योजनेच्या पात्र महिलांना आता आपला छोटा-मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹40,000 पर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा … Read more

Crop Insurance List Maharashtra: पीक विमा परतावा यादी जाहीर; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात १०१ कोटी जमा..!

Crop Insurance List Maharashtra :

Crop Insurance List Maharashtra : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 101 कोटी 28 लाख 86 हजार रुपयांचा पीक विमा परतावा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षी, म्हणजेच 2024 मध्ये, अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे … Read more

Crop Insurance : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याचे 3,900 कोटी रुपये जमा; तुम्हाला मिळणार का? लगेच तपासा

Crop Insurance

Crop Insurance : केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत, रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ₹3,900 कोटी रुपयांचा पहिला हप्ता काल (11 ऑगस्ट) वितरित करण्यात आला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजस्थानमधील एका कार्यक्रमात एका बटण दाबून ही रक्कम थेट देशभरातील 35 लाख शेतकऱ्यांच्या … Read more