Palak Mantri Maharashtra 2025 List : अखेर पालकमंत्री पदाची घोषणा;पहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री

Palak Mantri Maharashtra 2025 List

Palak Mantri Maharashtra 2025 List : राज्यातील विधानसभा निवडणूक पार पडल्या. निवडणूक होऊन सरकार स्थापन झाले. कॅबिनेट मंत्र्यांची नेमणूक देखील करण्यात आली त्यानुसारच कॅबिनेट मंत्र्यांना खातेवाटप देखील पूर्ण झाले. यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालकमंत्री पद मागील बऱ्याच दिवसापासून पालकमंत्र्याबाबतची चर्चा सुरू असतानाच आता राज्य शासनाने शासन निर्णय तयार करून पालकमंत्री पदाची नावे अधिकृत घोषित केली … Read more

CBSE Pattern :राज्यात लागू होणार CBSE पॅटर्न ! शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा

CBSE Pattern

CBSE Pattern : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (सीबीएसई) पालकांचा सर्वाधिक ओढ आहे. म्हणूनच आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये लवकरच एक महत्त्वाची शैक्षणिक सुधारणा होणार आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले की, शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून सीबीएसई पॅटर्न राबविण्यात येणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) पॅटर्न … Read more

Ladki Bahin Yojana January :संक्रांत झाली पण सरकार लाडक्या बहिणीची आठवण नाही आली, कधी येणार जानेवारीचा हप्ता?

Ladki Bahin Yojana January

Ladki Bahin Yojana January : महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे . या योजनेमुळे राज्यातील 2 कोटी 52 लाख महिलांना लाभ मिळाल आहे. डिसेंबर 2024 मध्ये सरकारने महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले होते . मात्र, जानेवारी महिना संपत आला तरी महिलांना हप्ता मिळालेला नाही, … Read more

walmik karad mcoca : वाल्मिक कराडला मकोका लावला; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

walmik karad mcoca

walmik karad mcoca : वाल्मिक कराडला मकोका लावला; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बीड जिल्ह्यातील केज सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडला महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (MCOCA) अंतर्गत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आता सीआयडी मकोका अंतर्गत नव्या तपासाची तयारी करत आहे. walmik karad mcoca मकोका कायदा म्हणजे काय? 1999 साली महाराष्ट्र सरकारने ‘टाडा’*च्या … Read more

ST Bus Live Location :एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता एसटीचे लाईव्ह लोकेशन मोबाईलवर मिळणार…..

ST Bus Live Location

ST Bus Live Location : एसटी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता एसटी बस कुठपर्यंत पोहोचली आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर थेट कळणार आहे. प्रवाशांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे यामुळे प्रवाशांना आता बस स्टैंड वर एसटीची वाट पाहण्याची गरज पडणार नाही. पूर्वी प्रवाशांना कित्येक तास बसची वाट पाहत बसावे लागत होते परंतु आता एसटी … Read more

ajit pawar farmer loan अजित पवारांना कर्ज माफी चा विसर. त्या एका वक्तव्यामुळे शेतकरी चितेत.

ajit pawar farmer loan

ajit pawar farmer loan महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या आश्वासने सर्वच पक्षाच्या वतीने देण्यात आली होती. त्यातच महायुतीने देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याची माहिती जाहीरनाम्यात दिली होती. ajit pawar farmer loan मागील काही काळापासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिति डगमगली आहे. यावरच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. राज्यातील … Read more

Sushil karad : वाल्मीक कराड चा मुलगा सुशील कराडवर बंदुकीचा धाक दाखवत प्रॉपर्टी लुटल्याचा आरोप.

Sushil karad

Sushil karad  बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या निघृण हत्या प्रकरणी संबंधित खंडणीच्या आरोपांमुळे सीबीआयच्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड आता आणखी एका गुन्ह्यात अडचणीत आला आहे. सोलापूर जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या एका तक्रार अर्जामुळे सुशील कराडविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. Sushil karad तक्रारीचा आरोप: काय आहे प्रकरण Sushil karad … Read more

‘एक राज्य, एक नोंदणी’ संकल्पना राबविण्यात येणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय. one state one ragistation

one state one ragistation

one state one ragistation मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता यावी यासाठी ‘एक राज्य, एक नोंदणी’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी दस्त नोंदणी करण्याची मुभा मिळणार आहे . one state one ragistation फेसलेस प्रणालीची अंमलबजावणी one state one … Read more

Cabinet Decisions: सर्व वाहनांसाठी आता फास्ट-टॅग अनिवार्य, कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचे निर्णय….!

Cabinet Decisions

Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले . या बैठकीत वाहनांसाठी वापरले जाणारे फास्ट स्टॅग संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता राज्यातील सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आले आहे . हा निर्णय राज्यातील चारचाकी वाहनधारकांसाठी खूप मोठा निर्णय मानला जात आहे. याशिवाय प्रशासनाच्या कार्यप्रणालीत … Read more

Jagdeep Singh SALARY एका दिवसाला 48 कोटी तर वर्षाला17 हजार कोटी रुपये! जगात सर्वाधिक मानधन घेणारा व्यक्ती आहे तरी कोण?

Jagdeep Singh SALARY

Jagdeep Singh SALARY सध्या च्या युगात पैसा कमावणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. बऱ्याच वेळा आपण दहा हजार, पन्नास हजार, लाख भर किंवा दोन लाख रुपये महिना पगार घेणारे व्यक्ति आपण पाहत असतो. माध्यम ते चांगला पगार असावा असे प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे स्वप्न सुद्धा असते. बऱ्याच व्यक्ति चे तर 20000 ते 30000 एवढे मानधन असावे … Read more

Close Visit Batmya360