दरवर्षी ₹1.5 लाख गुंतवा आणि 21 वर्षांत ₹71.82 लाखांचा फंड तयार करा? Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana : मुलगी जन्माला आली की पालकांच्या मनात एकच प्रश्न येतो – तिच्या शिक्षण, लग्न आणि भविष्यासाठी सुरक्षित बचत कशी करावी? केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) यासाठी सर्वात विश्वासार्ह पर्याय मानली जाते. सध्या या योजनेवर ८.२ टक्के वार्षिक व्याज मिळत असून चक्रवाढ व्याजाचा पूर्ण लाभ मिळतो. जर तुम्ही मुलीच्या नावाने … Read more