बायोगॅस योजनेत मोठा बदल! अनुदान आता थेट बँक खात्यात? biogas anudan yojana
biogas anudan yojana : एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि टंचाईमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे अडचणीत आहेत. अशा वेळी बायोगॅस हा स्वस्त, स्वच्छ आणि शाश्वत पर्याय ठरतोय. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रमात (बिओगॅस प्रोग्राम) एक महत्त्वाचा बदल झाला आहे. आता अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाते. पूर्वीच्या प्रक्रियेपेक्षा हे अधिक पारदर्शक आणि जलद आहे. …