आठव्या वेतन आयोगात मोठा धमाका! 6% इन्क्रिमेंटसह जुनी पेन्शनही मिळणार 8th pay commission

8th pay commission

8th pay commission : महागाई वाढत असताना केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची नजर आता आठव्या वेतन आयोगाकडे लागली आहे. पगार किती वाढणार, फिटमेंट फॅक्टर काय असेल आणि पेन्शनबाबत काय निर्णय होईल, याबाबत उत्सुकता आहे. अशावेळी भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने (BPMS) आयोगासमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. या मागण्यांमध्ये वार्षिक इन्क्रिमेंट वाढवण्यापासून ते जुनी पेन्शन योजना परत लागू … Read more