ग्रामीण भागातील घरकुलांसाठी अनुदान कमी का? 5 हप्त्यात एकूण किती रुपये मिळतात? gharkul anudan hapte

gharkul anudan hapte

gharkul anudan hapte : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत बेघर कुटुंबांना स्वतःचे घर मिळावे, हा मुख्य उद्देश आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यात ही योजना अपेक्षेप्रमाणे गतीने पुढे जात नाही. मंजूर झालेल्या घरकुलांपैकी फक्त सुमारे ४० टक्के कामे प्रत्यक्ष सुरू आहेत. लाभार्थी संभ्रमात आहेत कारण अनुदान अपुरे वाटते, अटी जाचक आहेत आणि बांधकामाचा खर्च अनुदानापेक्षा … Read more