PM किसान 24वा हप्ता कधी येणार खात्यात? कॅबिनेट बैठकीतुन मोठी अपडेट! PM Kisan Hafta Kadhi Yenaar

PM Kisan Hafta Kadhi Yenaar

PM Kisan Hafta Kadhi Yenaar : देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना ही आर्थिक आधाराची महत्त्वाची योजना आहे. या योजनेतून पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपये तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात मिळतात. सध्या शेतकरी २४व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचवेळी केंद्र सरकारने योजनेला २०३१ पर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दीर्घकाळ …

Read more