ration kyc deadline: रेशन कार्डधारकांना शेवटची संधी… अन्यथा लाभ होणार बंद!
ration kyc deadline : केंद्र सरकारकडून देशातील गरीब कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी देशात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना राबवली जाते. योजनेचे अंतर्गत देशातील पात्र असणाऱ्या नागरिकांना महिन्याला अन्नधान्याचे मोफत वाटप केले जाते. या अन्नधान्यांमध्ये बनावट नोंदी आणि मयत व्यक्तींना वगळण्यासाठी केंद्र सरकारने केवायसी मोहीम हाती घेतली. जे नागरिक आपली केवायसी करतील त्याच नागरिकांना यापुढे लाभ … Read more