Pik Vima Swayam Ghoshna Patra: शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे संरक्षण करण्यासाठी सरकारकडून पीक विमा योजना राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतात घेतलेल्या पिकांचे संरक्षण करण्याकरिता तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळण्याकरिता पिक विमा भरता येतो. ज्यामुळे जर भविष्यात नैसर्गिक आपत्तीने किंवा अन्य काही कारणाने शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे नुकसान झाले. तर शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकाची भरपाई म्हणून पिक विमा वितरित केला जातो. याकरिता शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज करणे आवश्यक आहे परंतु बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज करताना लागणारे स्वयंघोषणापत्र उपलब्ध होत नाहीत आज आपण शेतकऱ्यांना आवश्यक असणारा पीक पेरा उपलब्ध करून देत आहोत.
Pik Vima Swayam Ghoshna Patra पिक पेरा हा खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामासाठी पिक विमा भरताना शेतकऱ्याला लागणारे आवश्यक कागदपत्र आहे यामध्ये शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज भरण्यासाठी सातबारा आधार कार्ड बँक पासबुक त्यासोबतच पिक पेरा स्वयंघोषणापत्र एवढी कागदपत्रे आवश्यक लागतात परंतु बाकीचे कागदपत्रे शेतकऱ्यांच्या जवळ असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा जास्त त्रास होत नाही परंतु घोषणापत्र शेतकऱ्यांना कुठून मिळावे याबाबत बऱ्याच वेळा चिंता पडते त्याच शेतकऱ्यांसाठी आता आपण पीडीएफ स्वरूपात रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामातील पीक पेरा उपलब्ध करून दिला आहे.
पिकविरा स्वयंघोषणापत्र असे करा डाऊनलोड Pik Vima Swayam Ghoshna Patra
शेतकऱ्यांना पिक पेरा स्वय घोषणापत्र पिक विमा भरण्यासाठी अत्यंत आवश्यक लागणारे कागदपत्र आहे. हे कागदपत्र शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी आपल्याला खाली डाऊनलोड हा पर्याय दिलेला आहे. त्या पर्यायावर क्लिक करून आपण पीडीएफ स्वरूपात पिक पेरा डाऊनलोड करून घेऊ शकता. जेणेकरून आपल्याला पिक विमा अर्ज करण्यासाठी सहज आणि सोपे होईल. खाली आपल्याला खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामाचे पिक पेरा पीडीएफ स्वरूपात देण्यात आले आहेत.
पिक विमा अर्ज करण्यासाठी किंवा इतर काही माहितीसाठी आपणास काही अडचण असेल तर आम्हाला संपर्क करा आम्ही नक्कीच आपली मदत करू. अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंक च्या माध्यमातून आमच्या ग्रुप मध्ये जॉइन व्हा.
1 thought on “पीक विमा पिक पेरा 2024-25 स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड करा | Pik Vima Swayam Ghoshna Patra; Download Pik Pera 2024-25 PDF Form”