पीकविमा खुशखबर तारीख फिक्स यादिवशी पैसे 81 लाख शेतकरी पात्र pikvima kharif 2026

pikvima kharif 2026

pikvima kharif 2026 : दुष्काळाने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. खरीप २०२६ हंगामातील पीकविम्याचे पैसे लवकरच वाटप सुरू होणार आहेत. राज्यातील सुमारे ८१ लाख शेतकरी या लाभासाठी पात्र ठरले असून, केंद्राची मदत येण्यापूर्वीच विमा रक्कम मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. कोणत्या पिकाला कधी पैसे मिळणार? कृषी विभागाच्या अधिकृत माहितीनुसार वितरण … Read more