शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता पीक विम्याची रक्कम थेट बँक खात्यात. pik vima watap

pik vima watap

pik vima watap शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. आता पंतप्रधान फसल विमा योजना (PMFBY) आणि पुनर्रचित हवामान-आधारित फळ पीक विमा योजना (RWBCIS) अंतर्गत मिळणारी पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, याची अंमलबजावणी ११ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होत आहे. विमा वितरण होणार तीन … Read more

pik vima arj 2025 पीक विमा योजनेकडे राज्यभरातील शेतकऱ्यांची पाठ: कारणे आणि परिणाम

pik vima arj 2025

pik vima arj 2025 यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा हप्ता भरण्याकडे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठ फिरवली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये अशीच काहीशी परिस्थिती दिसून येत आहे. ३१ जुलै ही अंतिम मुदत जवळ येत असतानाही, गेल्या २५ दिवसांत केवळ २६ टक्के शेतकऱ्यांनीच आपला पीक विमा हप्ता भरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा … Read more

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: फक्त 20 रुपयात मिळणार 2 लाखाचे विमा संरक्षण, संकटात बनेल मोठा आधार!अर्ज कसा करायचा?

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : आयुष्यामध्ये कधी काय होईल हे सांगू शकत नाही. अचानक जर एखादा अपघात घडल्यास सर्वात जास्त कुटुंबाला पैशाची गरज असते .त्यामुळे अशावेळी प्रत्येकाने विमा संरक्षण घेणे किंवा आपत्कालीन निधी तयार ठेवणे खूप गरजेचे असते.मात्र, आजकालच्या धावपळीच्या जीवनात आणि वाढत्या महागाईमुळे मोठा निधी जमा करून ठेवणे हे तर सर्वसामान्य नागरिकांना शक्य … Read more

kharif pik vima: मागील चार दिवसांमध्ये राज्यात किती शेतकऱ्यांनी नोंदवले पीक विमासाठी नाव ?

kharif pik vima

kharif pik vima ; एक रुपयात खरीप पिक विमा योजना बंद झाल्यानंतर यंदापासून शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांनी ठरवलेला हप्ता भरून प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे . मागील चार दिवसांमध्ये राज्यातील तब्बल 64 हजार ४४६ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला असून, 40 हजार 650 हेक्टरहून अधिक पिकांचे विमा संरक्षण करण्यात आले आहे, … Read more

Pik vima update: पिक विमा कंपन्यांच्या मनमानीला लगाम! शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास कायमची बंदी

Pik vima update

Pik vima update : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आल्या आहेत. कारण की, आता राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक पिक विमा कंपन्या करू शकणार नाहीत. या मागचे कारण म्हणजे राज्य सरकारने पिक विमा योजनेमध्ये मोठा बदल केला आहे. या बदलामुळे पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पिक विमा योजना लागू होणार आहे. या नवीन पिक विमा … Read more

Crop Insurance फळपीक विम्यासाठी मुदतवाढ! या तारखे पर्यत करता येणार अर्ज

Crop Insurance

Crop Insurance शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये, पिकांचे संरक्षण करणे हे सर्वात मोठे आव्हान असते. हेच आव्हान लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. खरीप हंगाम 2025 (Kharif Season 2025) साठी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत (Restructured Weather Based Crop … Read more

Parbhani Crop Insurance 2024: परभणी पीक विमा 2024, तोडग्यासाठी 4 जूनला मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

Parbhani Pik Vima 2024

Parbhani Crop Insurance 2024 : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सन 2024 मधील पीक विम्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसान भरपाई मिळाली आहे, तर ईल्ड-बेस् पीक विम्याची रक्कम अद्याप प्रलंबित आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आता थेट मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक … Read more

Pik vima new update: पिक विमा योजनेचा नवीन शासन निर्णय जारी: शेतकरी हिस्सा भरावा लागणार!

pik vima new update

pik vima new update: मागील बऱ्याच दिवसापासून पिक विमा योजनेत बदल करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू होत्या. यावर राज्य शासनाने अनेक प्रस्ताव आणि बैठका पूर्ण केल्या. शासनाकडे सादर झालेले प्रस्ताव अहवाल यावर स्पष्टपणे निर्णय घेत शासनाने पिकविमा योजनेमध्ये नवीन बदल केले आहे. सरकारकडून 9 मे 2025 रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या शासन … Read more