ladki bahin yojana :लाडक्या बहिणीसाठी खुशखबर ; या तारखेला मिळणार 11 वा हप्ता! समोर आली मोठी अपडेट

ladki bahin yojana : राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर या योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जातात .

या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत महिलांना एकूण दहा हप्ते देण्यात आले असून या योजनेचा 10 वा हप्ता 2 मे 2025 रोजी पात्र असणाऱ्या महिलांना देण्यात आला होत .
महत्वाची गोष्ट म्हणजे अशातच लाडकी बहिण योजनेअंतर्गत 11 वा हप्ता कधीपर्यंत येणार .या संदर्भातील नवीन अपडेट समोर आली आहे.आहे या संदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे.

ladki bahin yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा अकरावा हप्ता कधी दिला जाणार याची तारीख समोर आली आहे .ladki bahin yojana

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ladki bahin yojana कधी मिळणार? लाडक्या बहिणींना अकरावा हप्ता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ही योजना राज्य शासनाने सुरू केली एक महत्त्वकांक्षा योजना आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांना होता अकरावा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकतेने वाट पाहत आहे. अकराव्या हप्त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी ग्वाही दिली आहे .उपमुख्यमंत्री अजित पवार हे अकोल्यात एका कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते. त्या वेळेस ते म्हणाले मी या कार्यक्रमाला येण्या अगोदर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी तब्बल 750 कोटी रुपयांच्या फाईलवर स्वतः सही केली आहे. ही रक्कम येत्या 2-3 दिवसांत थेट बँक खात्यात जमा केला जाईल .

हे वाचा : जमिनीची हिस्से वाटप मोजणी आता फक्त 200 रुपयात, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

अजित पवार यांनी या योजनेबाबत आश्वस्त केलं की, “महिलांसाठी आमचं सरकार नेहमीच तत्पर आहे. ही योजना नियमित आणि पारदर्शक पद्धतीने पुढे नेली जाईल. कुठेही गोंधळ होऊ देणार नाही.”ladki bahin yojana

महिलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे

  • महिलांनी आपले बँक खातं सक्रिय ठेवा
  • महिलांनी आपला मोबाईल नंबर अपडेट ठेवावा – SMS द्वारे रक्कम येण्याची माहिती मिळल .
  • कोणताही एजंट किंवा दलाल यांना पैसे देऊ नका – रक्कम थेट खात्यात जमा होईल
  • स्थानिक महिला बालकल्याण अधिकारी, महसूल विभाग, किंवा CSC केंद्रांशी संपर्क साधा जर काही अडचण असेल तर

Leave a comment