लाडक्या बहिणींना झटका! लाभार्थी यादीतून नाव वगळलंय का? फक्त ५ मिनिटांत अशी करा तपासणी Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अलीकडे मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली आहेत. ई-केवायसी पूर्ण न करणे, उत्पन्न मर्यादा ओलांडणे, वयोमर्यादा किंवा इतर निकषांमुळे लाखो महिलांची नावे लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आली. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न पडलाय – माझं नाव अजून यादीत आहे की नाही? आणि हप्ता मिळणार की बंद झाला? …