शेतकार्याचे आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून सरकार शेतकऱ्यांना विविध यंत्र खरेदी साठी अर्थसाहाय्य देते.

राज्य सरकार कडून ट्रॅक्टर खरेदी साठी अनुदान दिले जाते. या मध्ये शेतकऱ्यांना 1 लाख अनुदान मिळते की 5 लाख अनुदान मिळते ही बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे.

सरकार कडून कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान दिले जाते.

8 ते 20 एचपि अनुसूचित जाती जमाती साठी 100000 व सर्व साधारण  75000 अनुदान

20 ते 40 एचपि अनुसूचित जाती जमाती 125000 व सर्वसाधारण 10000

40 ते 70 एचपि अनुसूचित जाती जमाती सठी  125000 सर्वसाधारण 100000

ट्रॅक्टर च्या एचपि व राखीव प्रवर्ग या नुसार अनुदान कमी जास्त होते.