मुद्रा योजनेतून मिळणार 20 लाख रुपये ; अर्थसंकल्पात मोठी घोषणा : PM Mudra Yojana 2024

PM Mudra Yojana 2024 मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यशाळा मधील पहिला अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला होता या अर्थसंकल्पामध्ये पीएम मुद्रा लोन योजना बद्दल मोठी घोषणा करण्यात आली आहे प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून हमी शिवाय कर्जाची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे.

PM Mudra Yojana 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
LPG Gas Cylinder LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलेंडर आता फक्त ₹500 मध्ये मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

PM Mudra Yojana 2024 योजनेद्वारे स्वतःचा व्यवसाय सुरू करा :

2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आली आहे ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर राहायचे आर्थिक अडचणींमुळे स्वतःचा व्यवसाय करू शकत नाहीत या योजनेच्या माध्यमातून लोकांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते पीएम मुद्रा योजनेच्या माध्यमातून सरकारला देशांमध्ये रोजगाराच्या संधी ना प्रोत्साहन द्यायचे आहे भारतामधील प्रत्येक व्यक्ती या कर्जाचा लाभ घेऊ शकतो परंतु यासाठी काही अटींचे पालन करणे बंधनकारक असते.

हे पण वाचा:
PM Vishvakarma Yojana PM Vishvakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजना; कारागिरांना ₹15,000 व टूलकिटसह अनेक लाभ, असा करा अर्ज!

पीएम मुद्रा योजने अंतर्गत 20 लाख रुपये कर्ज :

PM Mudra Yojana 2024 पीएम मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्जाच्या तीन श्रेणी आहेत यामध्ये शिशु किशोर आणि तरुण यांचा समावेश होतो. शिशु कर्जाच्या माध्यमातून 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते किशोर कर्ज अंतर्गत 50 हजार ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते आणि तरुण कर्जा अंतर्गत पाच लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात होते ते आता 20 लाख रुपये करण्यात आले आहे.

हे पण वाचा:
Kisan Mandhan Kisan Mandhan: सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार दरमहा 3,000 रुपये पेन्शन, वर्षाला 36,000 रुपयांचा लाभ! लगेच करा अर्ज

PM Mudra Yojana 2024 अटी काय आहेत ?

  • अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे
  • अर्जदार कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेचा डिफॉल्टर नसावा आणि त्याचा क्रेडिट ट्रॅक रेकॉर्ड चांगला असावा
  • शैक्षणिक पात्रता प्रस्तावित कार्याचे स्वरूप आणि त्याची आवश्यकता यापुरती आधारित असावेत
  • हे कर्ज फक्त व्यावसायिक कारणासाठी वापरावे

PM Mudra Yojana 2024 अर्ज कसा करावा ?

हे पण वाचा:
PM Viksit Bharat Yojana PM Viksit Bharat Yojana :पंतप्रधान मोदींनी दिली तरुणांना खास भेट; पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना 15000 रुपये मिळणार
  • PM Mudra Yojana 2024 सर्वप्रथम पीएम मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा
  • होम पेजवर तुम्हाला शिशु तरुण आणि किशोर हे तीन पर्याय मिळतील तुमच्या गरजेनुसार कोणताही एक पर्याय निवडा
  • त्यानंतर संबंधित अर्ज कर्जाच्या लिंकवर क्लिक करा
  • अर्ज डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट आउट घ्या
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य रित्या भरा
  • अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडावी लागतील
  • अर्ज भरल्यानंतर हा अर्ज तुमच्या बँकेत सबमिट करायचा आहे
  • बँकेच्या मंजुरीनंतर तुम्हाला पीएम मुद्रा कर्ज योजनेचा लाभ दिला जाईल

Leave a comment