Kanda Chal Anudan 2025: कृषी विभागाच्या कांदा चाळ अनुदानात आणि ट्रॅक्टर अनुदानात झाली दुप्पट वाढ…!

Kanda Chal Anudan 2025 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे यामध्ये कांदा चाळ ट्रॅक्टर पावर टिलरच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. सध्या राज्यामध्ये कांदा चाळ करण्यासाठीची मर्यादा ही वाढली आहे. या अनुदानामध्ये दहा वर्षानंतर बदल करण्यात आलेला आहे. कृषी विभागाच्या राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केले आहे.

कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत अनेक योजनांसाठी लाभ दिला जातो. या योजना साठी अनुदान दिले जाते. मागील पाच वर्षापासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. एकाच पोर्टलवर अनेक योजनांचा लाभ दिला जातो. सध्याच्या काळामध्ये साहित्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे. Kanda Chal Anudan 2025

Kanda Chal Anudan 2025

कांदा चाळ उभारण्यासाठी यापूर्वीचे अनुदान

कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत विविध योजनांसाठी अनुदान दिले जाते आता याच अनुदान दराबाबतचे मापदंड निश्चित करून मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत . त्यानुसार आता कांदा चाळ अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. सध्याच्या काळामध्ये कोणत्याही साहित्याचे दर वाढले आहेत त्यामुळे आता कांदा चाळ अनुदानात वाढ केली आहे. यापूर्वी 25 टनापर्यंत कांदा चाळ बांधण्यासाठी मर्यादा होती . प्रति टन सात हजार रुपयाचा खर्च ग्राहीत धरून प्रति टनाला 50% म्हणजेच साडेतीन हजार रुपयाचे अनुदान दिले जात होते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

हे वाचा : ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी असा करा अर्ज, तर काय आहे पात्रता अटी व नियम.

आता कांदा चाळ अनुदानात वाढ

आता कांदा चाळ (Kanda Chal Anudan 2025) मर्यादा वाढवली आहे. शेतकऱ्यांना आता 25 टना पर्यंतचे प्रति टनाने अनुदान पाच हजार रुपये जाहीर केले आहे. 25 टना पासून ते 500 टनापर्यंत 8 हजार रुपये टनाला खर्च गृहीत धरून 4 हजार रुपये अनुदान दिले जाईल. याशिवाय आता शेतकऱ्यांना 1 हजार टणापर्यंत कांदा चाळ बांधता येईल. त्याला अंदाजे 6 हजार रुपये खर्च धरून 3 हजार रुपये टनाला अनुदान दिले जाईल.Kanda Chal Anudan 2025

ट्रॅक्टरच्या अनुदानात झाली वाढ?

आता महाडीबीटी पोर्टल अंतर्गत अर्ज करणाऱ्या अनुदानात ही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी अनुसूचित जाती, जमाती व अल्पभूधारक शेतकऱ्यांना 20 बीएचपी (तू डब्लुडी) क्षमतेच्या ट्रॅक्टर साठी एक लाख रुपयाच्या अनुदान दिले जात होते . आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे .अनुसूचित जाती, जमातीव अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक लाख रुपये ऐवजी 2 लाख रुपये दिले जाणार आहे .तर इतर शेतकऱ्यांसाठी यापूर्वी 75 हजारांचे अनुदान मिळत होते ते आता इतर शेतकऱ्यांना 1 लाख 60 साठ हजार रुपये करण्यात आले आहे. Kanda Chal Anudan 2025

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

पावर टिलर च्या अनुदानात वाढ

तसेच कांदा चाळ ,ट्रॅक्टर याबरोबरच पावर टिलरच्या अनुदानातही वाढ करण्यात आली आहे.यापूर्वी अनुसूचित जाती,जमाती व अल्पभूधारक शेतकऱ्यांना 8 एचपी च्या पावर टिलर साठी 75 हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते .ते आता 1 लाख रुपये करण्यात आले आहे . तसेच इतर शेतकऱ्यांना यापूर्वी पॉवर टिलरसाठी 65 हजार रुपये अनुदान दिले जात होते . तर आता इतर शेतकऱ्यांसाठी पॉवर टिलरला 80 हजार रुपये अनुदान करण्यात आले आहे .Kanda Chal Anudan 2025

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

Leave a comment