PM Kisan Installment Date: पीएम किसानचा 20 वा हप्ता या दिवशी होणार जमा; तारीख जाहीर

PM Kisan Installment Date : मागील काही दिवसापासून वाट पाहत असणारे शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे! पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता लवकरच पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते, आणि आता त्या शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपणार आहे .केंद्र सरकारने निश्चित केलेल्या तारखे दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 हजार रुपये जमा होणार आहेत .PM Kisan Installment Date

20 वा हप्ता कधी मिळणार?

पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हप्ते देण्यात आले आहेत आणि आता 20 वा देण्यात येणार आहे .केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी देशातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे .

शेतकऱ्यांना 20 वा हप्ता हा जून महिन्यातच मिळेल अशी अपेक्षा होती, कारण की दर चार महिन्यांनी या योजनेचा हप्ता जमा केला जातो .मग फेब्रुवारी नंतर चार महिन्यांनी तू जमा व्हायला पाहिजे होता . छोट्या-मोठे शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी हे 2000 रुपये खूप उपयुक्त ठरले असते,पण काही प्रशासकीय कारणामुळे निधीची तरतूद उशिरा झाल्याने हा हफ्ता जमा होण्यासाठी उशीर झाला आहे .PM Kisan Installment Date

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
LPG Gas Cylinder LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलेंडर आता फक्त ₹500 मध्ये मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

प्रधानमंत्री मोदीच्या उपस्थितीत होणार वितरण

पीएम किसान योजनेचा 20 व्या हप्त्याचे वितरण हे एका विशेष कार्यक्रमात होणार आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये वाराणसी येथील कालिकधाम येथील एका मोठ्या कार्यक्रमादरम्यान हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये थेट DBT प्रणाली द्वारे जमा करण्यात येणार आहे . हा कार्यक्रम 2 ऑगस्ट रोजी आहे त्यामुळे पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे तारीख ही निश्चित झाली आहे .अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे .PM Kisan Installment Date

तुमचा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे की नाही,कसे तपासाल?

तुम्ही तुमचा पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला आहे की नाही,हे पाहणे खूप सोपे आहे. तसेच,तुमचा हप्ता जमा झाला नसेल तर,याची कारणे काय आहेत हे पण तुम्ही पाहू शकतात.यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम PM किसान http://pmkisan.gov.in/ योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल .

या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम farmers corner या विभागात Beneficiary Status हा पर्याय दिसेल या पर्यावरण क्लिक करा. आणि तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक वापरून तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात. या स्थितीमध्ये lnstallment Payment Status आणि Reasons for Non- Payment अशी माहिती उपलब्ध असेल.

हे पण वाचा:
PM Vishvakarma Yojana PM Vishvakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजना; कारागिरांना ₹15,000 व टूलकिटसह अनेक लाभ, असा करा अर्ज!

हा हप्ता मिळवण्यासाठी तुमची ई-केवायसी (e-KYC) पूर्ण झालीं आहे की नाही, हे पण तुम्हाला या वेबसाईटवर पाहता येईल. जर ई- केवायसी पूर्ण झालेली नसेल तर,तुम्हाला हप्ता मिळण्यास अनेक अडचणी येऊ शकतात.PM Kisan Installment Date

Leave a comment