सोयाबीन दरात तेजी! 5500–6000 पर्यंत जाणार? Soybean Rates
Soybean Rates : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या दोन आठवड्यांत सोयाबीनच्या भावात प्रति क्विंटल २०० रुपयांपर्यंतची सुधारणा झाली आहे. अशातच, जानेवारी महिन्यात सोयाबीनचे भाव नेमके कुठे जाणार? ५५०० ते ६००० रुपयांचा भाव मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘ॲग्रोवन’ आणि बाजार अभ्यासकांच्या मते, आगामी काळात सोयाबीनच्या …