महाराष्ट्र शासन द्वारे शेतकऱ्यांच्या मुलींसाठी चंदन कन्या योजना ; पहा काय आहे अर्ज प्रक्रिया : Chandan Kanya Yojana 2024

Chandan Kanya Yojana 2024 महाराष्ट्र शासन द्वारे राज्यांमधील शेतकऱ्यांच्या मुलींना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली महत्त्वाची अशी योजना आहे शेताच्या बांधावर ती वीस चंदन झाडांची लागवड करून त्यांचा 12 वर्षे सांभाळ केल्यानंतर मुलीच्या शिक्षणासाठी लग्नासाठी एकर कमी 15 ते 20 लाखांच्या आर्थिक सहाय्य दिले जाते.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Chandan Kanya Yojana 2024

चंदन कन्या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये मुलगी आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर लागवड करण्यासाठी मोफत वीस चंदनाच्या झाडांचे वाटप केले जाते तसेच चंदन लागवडीसाठी मोफत मार्गदर्शन सुद्धा दिले जाते शिवाय लागवडीनंतर एक वर्षाने चंदन झाडांची नोंद सातबारावर ती घेण्यासाठी मोफत मदत दिली जाते चंदन झाडांची वाढ झाल्यानंतर त्याची तोडणी आणि वाहतूक परवाना काढण्यासाठी मोफत मुदत देखील दिली जाते शिवाय महाराष्ट्र ग्रोवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत चंदनाच्या झाडांना सर्वोच्च बाजारभाव विक्री करण्यासाठी मदत देखील केली जाते.

राज्यामध्ये बहुतांश शेतकरी हे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे ते आपल्या मुलींना शिक्षण देण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे मुले स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत त्यामुळे मुलींचा सामाजिक विकास होत नाही त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी आणि त्यांच्या मुलींच्या या सर्व समस्यांचा विचार करून शासन द्वारे चंदन कन्या योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

चंदन कन्या योजनेचे उद्दिष्ट :

  • शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे
  • शेतकऱ्यांच्या मुलींना शिक्षणासाठी तसेच विवाहासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे

या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ :

  • Chandan Kanya Yojana 2024 शेताच्या बांधावर ते वीस चंदन झाडांची लागवड करून त्यांचा बारा वर्षे सांभाळ केल्यानंतर मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी एक रकमी 15 ते 20 लाखांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते

या योजनेसाठी सहभाग शुल्क :

  • चंदन कन्या योजनेअंतर्गत सहभाग शुल्क फक्त 1500 रुपये आहे

Chandan Kanya Yojana 2024 या योजनेचा शेतकऱ्यांना होणारा लाभ :

  • या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील
  • तसेच मुलींच्या पुढील शिक्षणासाठी सरकारद्वारे आर्थिक सहाय्य देखील उपलब्ध करून दिले जाते

योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधा :

  • मुलींच्या नावे लागवडीसाठी 20 चंदन झाडे तालुका स्तरावर ती रोप मिळतील
  • चंदन लागवडीसाठी मोफत मार्गदर्शन
  • लागवडीनंतर एका वर्षाने चंदन झाडांची नोंद सातबारावर नोंद घेण्यासाठी मोफत मदत
  • चंदन झाडांवर होस्ट म्हणून लागवडीसाठी 20 सरूची झाडे मोफत मिळते
  • चंदन झाडाची वाढ झाल्यानंतर त्याची तोडणी आणि वाहतूक परवाना काढण्यासाठी मोफत मदत
  • चंदन झाडांची महाराष्ट्र सॅंडल ग्रोव्हर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत सर्वोच्च बाजार भावाने विक्री करण्यासाठी मोफत मदत
  • किमान 100 शेतकरी नोंद असलेल्या तालुक्यात तालुका स्तरावर ती रोपे मिळतील सरूची रोपे योजनेत व्यतिरिक्त अतिरिक्त मोफत देण्यात येत आहे त्यामुळे ती उपलब्धतेनुसार देण्यात येतील Chandan Kanya Yojana 2024

या योजने साठी पात्रता आणि अटी :

  • अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक आहे तसेच त्याच्याजवळ शेत जमीन असणे गरजेचे आहे
  • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही
  • अर्जदार शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलीचे वय एक वर्ष ते 10 वर्षे असणे आवश्यक आहे
  • शेतकऱ्याच्या कुटुंबात मुलगी असणे आवश्यक आहे
  • शेतकऱ्यांना 12 वर्षे चंदनाच्या झाडाचे जतन करणे बंधनकारक आहे
  • या योजनेअंतर्गत खर्च करण्यासाठी शेतकऱ्यांना 1500 रुपये नोंदणी शुल्क भरणे बंधनकारक आहे

Chandan Kanya Yojana 2024 या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • रहिवासी प्रमाणपत्र
  • वडिलांचे आधार कार्ड
  • मुलीचे आधार कार्ड
  • मुलीचा जन्माचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र
  • जमिनीचा सातबारा

या योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

Chandan Kanya Yojana 2024 चंदन कन्या योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा अर्जासाठी तसेच नोंदणीसाठी आपल्या जवळच्या कृषी विभागांमध्ये जाऊन याबद्दल सर्व माहिती घेणे आवश्यक आहे.

Leave a comment