Home Loan घर खरेदी करणाऱ्यांना सरकारने दिला मोठा दिलासा! 9 लाखाच्या होम लोन वर एवढी सबसिडी मिळणार, पहा सविस्तर.

Home Loan : सध्या घराच्या किमती खूप वाढल्या आहेत, सर्वसामान्य नागरिकांसाठी घर घेणे हे अशक्य वाटू लागली आहे. छोटासा प्लॉट घ्यायचा म्हटलं तरी मोठी रक्कम खर्चावी लागते. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक हे ग्राहक कर्जाच्या आधारावर आपले घराचे स्वप्न पूर्ण करतात. पण मात्र या कर्जाचा कालावधी आणि व्याजदर यामुळे ते स्वप्न काही वेळा खूप महागात पडते. आता यावर सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे . लवकरच सरकार एकाशी योजना आणली जाणार आहे ज्यामुळे सस्तात घर घेता येणे शक्य होणार आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Home Loan

केंद्र सरकारकडून होम लोन साठी सवलत

सध्या केंद्र सरकार ही नवीन गृह कर्ज सबसिडी योजनेवर काम करत आहे. या योजनेअंतर्गत 9 लाखापर्यंतचे गृह कर्ज सवलतीसह उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेमध्ये किती व्याज सवलत मिळेल, लवकर सांगण्यात येईल. सर्वसामान्य नागरिकांची परिस्थिती लक्षात घेऊन ही योजना आखण्यात आली आहे. सरकारच्या अंदाजानुसार या योजनेचा लाभ 25 लाख कुटुंबांना दिला जाणार आहे. या उपक्रमासाठी केंद्र सरकारने 60,000 कोटीपर्यंतचा खर्च करणार आहे. Home Loan

हे वाचा : कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर,बँक कर्जाची वसुली कशी करते? पहा RBI चे नियम

या योजनेचा लाभ कोणत्या नागरिकांना मिळणार?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी 2023 मध्ये संकेत दिले होते. शहरांमध्ये झोपडपट्टी, भाड्याच्या घरामध्ये किंवा अनधिकृत वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे . योजनेनुसार 9 लाखापर्यंतच्या कर्जावर 3% ते 6.5% पर्यंत व्याज सवलत दिली जाऊ शकते. या योजनेचा कालावधी 2028 पर्यंत वाढवण्याचा विचार देखील केला जात आहे. Home Loan

या योजनेचे अंमलबजावणी लवकरच होऊ शकते

या योजनेअंतर्गत मिळाल्या माहितीनुसार, केंद्र सरकार भविष्यात 50 लाख पर्यंतचे कर्ज सवलतीच्या दरात देण्याचा विचार करत आहे. 20 वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल. या कर्जावर मिळणारे व्याज सवलत हे लाभार्थी व्यक्तीच्या होम लोन खात्यामध्ये जमा केले ज्यामुळे त्या लाभार्थ्यांना येणाऱ्या पुढील हप्त्यासाठी छोटीशी मदत मिळू शकेल. Home Loan

सर्वसामान्य नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न लवकरच साकार

जान नागरिकांचे अनेक वर्षापासून घर घेण्याचे स्वप्न आहे परंतु महागाईमुळे घेणे शक्य झाले नाही, त्या नागरिकांसाठी ही योजना एक सुवर्णसंधी ठरू शकते. विशेष म्हणजे ही योजना शहरी भागातील गरीब व मध्यवर्गीय नागरिकांसाठी फायदेशीर होणार आहे. पुढील काही महिन्यांमध्ये ही योजना अमलात येण्याची शक्यता असून, गुंतवणुकीच्या दृष्टीने ती एक सकारात्मक पाऊल ठरू शकते. Home Loan


Leave a comment

Close Visit Batmya360