Krushi Yantrikikaran Yojana :कृषी यांत्रिकीकरण योजनेत कोणत्या यंत्रणासाठी किती अनुदान…? पहा सविस्तर!

Krushi Yantrikikaran Yojana : केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून ट्रॅक्टरच्या अवजारांच्या खरेदीसाठी अनुदान दिला जाते. यासाठी आरकेआयच्या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान राबवले जाते. या अंतर्गत एकूण सहा घटकांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येते Krushi Yantrikikaran Yojana.

Krushi Yantrikikaran Yojana

204 कोटी 14 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी

2025 – 26 या आर्थिक वर्षामध्ये उप अभियान राबवण्यासाठी मंजुरी दिली आहेयासाठी 204 कोटी 14 लाख रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे . केंद्र सरकारकडून ही योजना राबवली जात असताना ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरची अवजारे याबरोबरच बँकेची स्थापना अशा बाबींसाठी या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाणार आहे .या संदर्भातील शासन निर्णय जर पाहिला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जाणारा 122 कोटी 48 लाख रुपयाचा निधी आणि राज्य शासनाच्या माध्यमातून 81 कोटी 65 लाख रुपयाचा निधी असा मिळून एकूण 204 कोटी 14 लाख रुपयाचा निधी हा या योजनेसाठी वापरला जाणार आहे .Krushi Yantrikikaran Yojana .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : maha dbt महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना

कोणत्या बाबींवर मिळणारा अनुदान?

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत खाली प्रकारच्या यंत्रणासाठी अनुदान दिले जाणार आहे

  • पावर ट्रीलर
  • ट्रॅक्टरचे सहाय्यक अवजारे
  • स्वयंचलित शेती अवजारे
  • मनुष्य व पशुचलित यंत्र
  • हार्वेस्टर मशीन
  • महिला सक्षमीकरणासाठी मल्टी टूल कॅरियर
  • तसेच 416 अवजार बँकांचे स्थापन देखील करण्यात येणार आहे जेणेकरून सामायिक वापरासाठी उपकरणे उपलब्ध होतील .

कोणाला किती अनुदान दिले जाणार

यामध्ये ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती- जमाती ,महिला,अल्प,अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50% किंवा 1,25,000 रुपयापर्यंत अनुदान देण्यात येईल.आणि इतर शेतकऱ्यांना 40% किंवा 1 लाख रूपया पर्यंत अनुदान दिले जाणार आहे .पण मात्र लक्षात ठेवा की या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी प्रत्यक्ष अनुदान दिले जाणार नाही, तर ट्रॅक्टरशी संबंधित अवजारांवरच अनुदान दिले जाणार आहे .

महाडीबीटी पोर्टल वरून अर्ज करा.

अशाप्रकारे सर्व बाबींसाठी मिळून 204 कोटी रुपयांचा निधी कृषी यांत्रिकीकरण (Krushi Yantrikikaran Yojana) योजनेअंतर्गत राबविण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे .कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत काही कृषी यंत्र अवजारे असतील हे अवजारे खरेदी करण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून अनुदान दिले जाणार आहे . यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वरून अर्ज करणे आवश्यक आहे .या फोटोवर अर्ज केल्यानंतर पात्रतेनुसार अनुदान दिले जाणार आहे .लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होईल .Krushi Yantrikikaran Yojana

नमो ड्रोन निधी आणि महिलांसाठी विशेष योजना

हे अभियान राबवली जात असताना याच्या अंतर्गत महिलांसाठी SSC – G अंतर्गत मल्टी टूल कॅरिअर तयार करण्यात येणार आहे .आणि यासाठी 18 कोटी रुपयांचा स्वातंत्र्य दिन मंजूर करण्यात आला आहे .या उपक्रमांतर्गत 645 महिलांना लक्ष्य करण्यात आल आहे Krushi Yantrikikaran Yojana.

2 thoughts on “Krushi Yantrikikaran Yojana :कृषी यांत्रिकीकरण योजनेत कोणत्या यंत्रणासाठी किती अनुदान…? पहा सविस्तर!”

Leave a comment

Close VISIT MN CORNERS