Ladki Bahin Yojana July Installment: लाडकी बहीण योजनेत बदल होणार? सर्व महिलांना पैसे मिळणार, शासनाचा नवीन निर्णय

Ladki Bahin Yojana July Installment : राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली महत्वकांशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना. ही योजना सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 दिले जातात यामुळे अनेक घरांसाठी मोठा आधार मिळत आहे. तरी मागील काही दिवसांपासून या लाभार्थ्यांना अपात्र ठरवले जात असल्याने मोठा गोंधळ आणि नाराजी निर्माण झालेली होती परंतु आता या संदर्भात राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागील काही महिन्यांपासून या योजनेतून मोठ्या संख्येने महिलांना अपात्र ठरवले जात आहे. असा आरोप विरोधकांनी केलेला होता. आणि आता हा आरोप खरा ठरताना दिसत आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार विविध निकषाखाली लाखो महिला या योजनेतून रद्द करण्यात आले आहेत. Ladki Bahin Yojana July Installment

Ladki Bahin Yojana July Installment

लाडकी बहीण योजनेतील कोणत्या निकषावर महिलांना अपात्र ठरवले गेले होते?

लाडकी बहीण योजनेतील महिलांना कोणत्याही कशावर अपात्र ठरवले गेले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana
  • महाराष्ट्र राज्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिला.
  • सरकारी कर्मचारी असलेल्या महिला.
  • इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमधील काही महिला (2.30 लाख), नमो शेतकरी योजनेच्या 7.70 लाख महिला.
  • चार चाकी वाहन असलेल्या 1.60 लाख महिला.
  • ज्या महिलांचे 65 वर्ष अधिक वय आहे अशा 1.10 लाख महिला
  • मागच्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यात 12 लाख 75 हजार 652 महिला अपात्र ठरवण्यात आलेले आहेत तर यापैकी आतापर्यंत जवळपास 19 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र ठरविण्यात आलेले आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी पसरलेली होती.Ladki Bahin Yojana July Installment

शासनाचा मोठा निर्णय अर्ज पडताळणी थांबवली, सर्व महिलांना मिळणार लाभ!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारने महिलांच्या नाराजीचा फटका हा येणाऱ्या निवडणुकीत बसू नये यासाठी राज्य शासनाने एक तात्पुरता पण महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने सध्या सुरू असलेली लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया ही पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हणजे, निवडणुका संपेपर्यंत योजनेत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच आता, कोणत्याही महिलेला केवळ पडताळणीमुळे अपात्र ठरविले जाणार नाही.Ladki Bahin Yojana July Installment

सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे या योजनेतील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महिलांना जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

आतापर्यंत ज्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही किंवा तो रखडला आहे, त्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्या महिलांना हा हप्ता या महिन्यांच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेपर्यंत महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria

तुम्हाला हप्ता मिळाला की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

आहात का वेळेवर मिळाल्यानंतर लाखो महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय आगामी निवडणुकीमध्ये कसा ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकाचे मत आहे.Ladki Bahin Yojana July Installment

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana

Leave a comment