Ladki Bahin Yojana Sthagiti 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे ही योजना पुढील काही कालावधीसाठी बंद करण्यात आली आहे आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून दोन कोटी 40 लाख हून अधिक पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यात आली आहे.
राज्य सरकारने राज्यांमधील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यानुसार राज्यांमधील दोन कोटीहून अधिक पात्र महिलांना साडेसात हजार रुपये मिळाले आहेत या योजनेचे अर्ज करण्यासाठी दिनांक 15 ऑक्टोंबर च्या रात्री 12:00 वाजेपर्यंत मुदत वाढ करण्यात आली होती परंतु आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे अर्जाची पडताळणी करण्यासह सर्व प्रक्रिया बंद झाली आहे त्यामुळे नवीन अर्ज प्रक्रिया अर्जामधील सुधारणा या सर्व प्रक्रिया बंद झाल्या आहेत. विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे आणि निवडणुकांच्या आचारसंहिता लागू झाल्यामुळे या योजनेला काही का स्थगिती देण्यात आले आहे.
Ladki Bahin Yojana Sthagiti 2024 या योजनेच्या अर्जासाठी वेब पोर्टल आणि नारीशक्ती ऐप ची मदत घेतली जात होती परंतु या दोन्हीही सुविधा सध्या बंद आहेत ज्या महिलांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये अर्ज केले आहेत ते अर्ज पडताळणीसाठी थांबवण्यात आले आहे तसेच नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे शिवाय काही अर्जामध्ये सुधारणा करून रिसबूड करावयाचे होते मात्रा ते देखील होत नसल्याचे सीएससी केंद्र संचालकांचे म्हणणे आहे त्यामुळे आता नव्याने अर्ज करणे आणि पुढील टप्पा याशिवाय त्रुटी असलेल्या अर्जाचे पडताळणी प्रक्रियेला ब्रेक देण्यात आला आहे.
हे वाचा: केंद्र सरकारची सुपरहिट योजना येथे नोंदणी करा आणि मिळवा 5000 रुपये महिना
Ladki Bahin Yojana Sthagiti 2024 योजनेच्या संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती :
Ladki Bahin Yojana Sthagiti 2024 विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे प्रतीक्षेतील महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 23 नोव्हेंबर नंतरच अनुदान जमा होणार आहे यासोबतच आता नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे तसेच काही महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नसल्यामुळे त्यांचे अनुदान थांबवले आहे त्यामुळे त्यांचे सीडींग झाल्यानंतर बँक प्रक्रियेमधील अनुदान या लाभार्थ्यांना प्राप्त होणार आहे मात्र आता निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत.
1 thought on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला पुढील काही कालावधीसाठी स्थगिती ; पहा काय आहे निर्णय ? Ladki Bahin Yojana Sthagiti 2024”