Land Rules :जमीन मोजणी नियमात मोठा बदल! जमीन खरेदीसाठी आता मोजणीचा नकाशा व चर्तु; सीम कायम करण्याचा नियम लावा

Land Rules : राज सरकारने 4 मे रोजी काढलेल्या शेत जमिनीच्या खरेदीसाठी आता नकाशा व चर्तु:सीमा कायम करण्याचा नियम करण्यात आला आहे .याची अंमलबजावणी करण्याचे आदेश निबंधक कार्यालयात देण्यात आली आहे .

कुठल्या पण सरकारी कामांमध्ये जेवढे सुरळीतपणा असेल तेवढे ती कम लवकरात लवकर पूर्ण होते .यामुळे अशा योजनांना नागरिकांमधूनही चांगला प्रतिसाद मिळत असतो . त्याचबरोबर जेवढे कागदपत्र वाढतील तेवढाच किचकटपणाही असतो .आताही तसेच होण्याची शक्यता दिसत आहे .यामुळे आता हे काम पूर्ण होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे .

यामुळे आता नागरिकांकडून, प्रशासनाने वेळेची योग्य तो निर्णय घेऊन नकाशाची गरज नसल्यास ,तो नकाशा आवश्यक रद्द करावी,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.Land Rules

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
20250730 070716 PM-KISAN शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा होणार:
Land Rules

जमीन मोजणीचा नवीन नियम काय?

  • महसूल व वनविभागाच्या वतीने नोंदणी संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमावलीची अंमलबजावणी सर्व दुय्यम निबंधकांना करणे आवश्यक आहे.
  • आता 10 आर, 20 आर क्षेत्राच्या खरेदीसाठी मोजणी नकाशा आवश्यक आहे हा नकाशा अधिकाऱ्यांच्या परवानगीचा गरजेचा आहे.
  • पण, असेही सांगण्यात आले आहे की, त्यापेक्षा अधिक शेत शेत जमिनीची खरेदी करण्यासाठी मोजणी नकाशाची गरज नाही.Land Rules

जमीन रजिस्ट्रीवर परिणाम शक्य

  • सरकारने नोंदणी नियम बदलल्यामुळे शेत जमिनीसह बक्षीसपत्र, साठेखत हे कामे रखडली .
  • याचे परिणाम, खरेदी खताच्या टक्क्यांमध्ये घट झाली आहे.
  • सरकारने प्रतिबंधित केलेल्या जमिनीच्या खरेदीला नकाशा आवश्यक आहे .
  • 20 आर पेक्षा जास्त क्षेत्र असलेले सहज नोंदणी करता येऊ शकते .

नवीन नियमामुळे धावपळ वाढली

  • शासनाने अचानकमोजणीचा नकाशा आवश्यक केल्याने शेतकरी तसेच खरेदीदार यांच्यामध्ये धावपळ वाढली आहे .
  • भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची खूप गर्दी होऊ लागली,पण मोजण्यासाठी प्रतीक्षा असल्याने पंचायत होत आहे .
  • या नवीन नियमामुळे लग्नविधी,शेतातली कामे,शैक्षणिक शुल्क मशागत आणि खरीप हंगामाची नियोजन कोलमडले .
  • शेतकऱ्यांकडून सरकारने अजून काही दिवसाची सवलत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे .

सरकारच्या परिपत्रकाची अंमलबजावणी

राज्याच्या नोंदणी अधिनियमात करण्यात आलेल्या बदलानुसार आम्ही कामकाज करत आहोत. असे दुय्यम निबंध कार्यालयातून सांगण्यात आले आहे. तसेच, आम्ही जे शासनाचे परिपत्रक किंवा नियमावली लागू केली आहे, त्याचीच अंमलबजावणी करण्यात येत आहे आणि त्याचे काम नियमित चालू आहे असे हे म्हटले .Land Rules

Leave a comment