महावितरण अंतर्गत 10 पास उमेदवारांना नोकरीची संधी ; इथून करा अर्ज : Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत ट्रेनी पदासाठी एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दिनांक 7 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे.

Mahavitaran Bharti 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावरच दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या संबंधित तारखेला वेळेत उपस्थित राहून सबमिट करणे आवश्यक आहे.

हे वाचा : पुढच्या आठवड्यात गट ब अन् गट क पदांसाठी मोठी भरती

Mahavitaran Bharti 2024 पात्रता आणि रिक्त पदे :

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

Mahavitaran Bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत ट्रेनिंग या पदासाठी एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत एकूण 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि या भरती अंतर्गत ट्रेनिंग या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र येथे सरकारी नोकरीची संधी दिली जाणार आहे.

भरती साठी वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची पद्धत :

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण असावे. यावर ते अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच भरती अंतर्गत खर्च करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 7 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Mahavitaran Bharti 2024 काय आहे अर्ज प्रक्रिया ?

  • Mahavitaran Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 7 ऑक्टोबर 2020 पर्यंत अंतिम मुदत आहे.
  • उमेदवारांनी या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ फाईल पहावी.

हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme

या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा :

https://www.mahadiscom.in/wp-content/uploads/2024/09/INTERNAL-NOTIFICATION_01_2024_CORRIGENDUM_EXAMINATION_25092024.pdf

हे पण वाचा:
Rabbi Pikvima 2025 रब्बी हंगाम २०२५ पीक विमा योजनेचे अर्ज सुरू! पहा कोणत्या पिकाला किती अनुदान ?Rabbi Pikvima 2025

Leave a comment