या महिलांना मिळणार वार्षिक 3 मोफत गॅस सिलेंडर ; इथून करा अर्ज : Mofat Gas Cylinder Yojana Arj 2024

Mofat Gas Cylinder Yojana Arj 2024 महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वाची घटना ठरलेली आहे जेणेकरून कुटुंबातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात दिला जातो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती आज आपण आपल्या या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत कशाप्रकारे तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे त्याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण पाहू चला तर मग या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे ते जाणून घेऊ.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Cabinet Decision 2024

Mofat Gas Cylinder Yojana मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ महिलांना घेण्यासाठी आपल्या भागांमधील गॅस एजन्सीकडे तुम्हाला तुमचे अर्ज सबमिट करावे लागणार आहे त्यामुळे येत्या काळामध्ये लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ 100% मिळणार आहे असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे महिलांना वर्षांपासून तीन वेळा मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत तर या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असतील या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत अर्ज कुठे करायचा किती पैसे मिळतील याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

Mofat Gas Cylinder Yojana Arj 2024 लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम ही कामे करा :

सर्वप्रथम महिलांना हे काम करावे लागणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिला प्रधानमंत्री उज्वला योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधील पात्र लाभार्थी महिला मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घेऊ शकणार आहे त्या अनुषंगाने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांनी मोफत गॅस सिलेंडरच्या लाभासाठी संबंधित गॅस सिलेंडर विक्रेत्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे असे राज्य पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे तर महिलांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा अर्ज वेळेवरती भरून सबमिट करावा लागेल अन्यथा तुम्हाला या योजनेअंतर्गत कोणताही लाभ मिळणार नाही.

Mofat Gas Cylinder Yojana Arj 2024 मागील 20 तारखेच्या राज्य शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेची लाभार्थ्यांना तसेच राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र महिलांना त्यांच्या कुटुंबांना वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत त्यामुळे राज्यातील सर्व महिला आनंदीत आहेत तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जवळच्या गॅस एजन्सी मध्ये जाऊन हा अर्ज करावा लागणार आहे तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल.

या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ :

Mofat Gas Cylinder Yojana Arj 2024 प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांस मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या कुटुंबांना वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविण्यात येत आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल म्हटले आहे महिलांसाठी हा एक मोठा आनंदाचा दिवस आहे कारण या योजनेसाठी फक्त महिलाच पात्र असणार आहेत आणि या योजनेची सुरुवात देखील करण्यात आली आहे म्हणजेच अनेक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे एका वर्षात तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे तर राज्यातील सर्व महिलांनी या योजनेसाठी अर्ज सादर करावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

गॅस सिलेंडर महिलेच्या नावावर नसेल तर

मोफत तीन गॅस सिलेंडर लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणे अवश्यक आहे. जर गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर नसेल तर मोफत गॅस सिलेंडर चा लाभ मिळणार नाही. जर गॅस कनेक्शन घरातील इतर व्यक्तीच्या नावावर असेल तर ते गॅस कनेक्शन ट्रान्सफर करून घेणे अवश्यक आहे. गॅस कनेक्शन ट्रान्सफर कसे करावे या बद्दल अधिक माहीती साठी येथे क्लिक करा.

Leave a comment