राज्यात परतीचा पाऊस घालणार धुमाकूळ ; जाणून घ्या सविस्तर माहिती : Particha Monsoon 2024

Particha Monsoon 2024 राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता महाराष्ट्रात परतीचा मान्सून सक्रिय झाला असून पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे.

Particha Monsoon 2024
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये देखील पाऊस कोसळणार आहे 23 सप्टेंबर 2024 रोजी राज्यांमधील पावसाची स्थिती काय असेल याबद्दल आज आपण आपल्या लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. राज्यात आता परतीचा पाऊस सुरू झाला असल्यामुळे काही जिल्ह्यांना हवामान विभागात वारे ऑरेंज कलर जारी करण्यात आलेले आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण आपल्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

Particha Monsoon 2024 कोकण मध्ये पावसाची शक्यता :

हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

मुंबईसह उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे परंतु मुंबईमध्ये उकाडा कायम जाणवेल मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या कोकण मधील जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

विदर्भात पावसाची हजेरी :

हे पण वाचा:
Devendra Fadnavis अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; पंतप्रधान मोदींकडून भरीव मदतीचे आश्वासनDevendra Fadnavis

हवामान विभागाने विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे नागपूर मध्ये सोमवारी 30 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे.

Particha Monsoon 2024 मराठवाड्यात पावसाचा अलर्ट :

हे पण वाचा:
Ramchandra Sable Andaj  Ramchandra Sable Andaj : या जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसणार ;तर ‘या’ जिल्ह्यात पूर येणार! पहा हवामान अंदाज

Particha Monsoon 2024 मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात येत आहे छत्रपती संभाजी नगर मध्ये 28 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे.

दरम्यान राज्यांमधील विविध भागात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून काही भागांना देखील हॅलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

हे पण वाचा:
Gas Cylinder E KYC Update Gas Cylinder E KYC Update: गॅस सिलेंडर वापरताय? मग हे काम 15 ऑगस्टपर्यंत नक्की करा, नाहीतर सिलेंडर मिळणार नाही.

पश्चिम महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी :

Particha Monsoon 2024 महाराष्ट्रामधील पुण्यासह सातारा, सांगली आणि सोलापूर या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुण्यामध्ये 28 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

हे पण वाचा:
Soyabean Rate Soyabean Rate: सोयाबीनचा भाव वाढला, ₹6,000 होणार? जाणून घ्या आजचे दर

Leave a comment