पीएम सूर्यघर योजनेसाठी अर्ज कसा करावा ? वाचा सविस्तर माहिती : PM Surya Ghar Yojana Arj 2024

PM Surya Ghar Yojana Arj 2024 देशांमधील नागरिकांमध्ये पारंपारिक ऊर्जेचे महत्त्व आणि जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्य घरची घोषणा केली आहे देशांमधील वीज ग्राहकांवर वीज बिलाचा ताण कमी करून पारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

PM Surya Ghar Yojana Arj 2024

या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एक कोटी घरांवर सोलार रूफ टॉप बसवण्यात येणार आहे सध्या या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आज आपण आपल्या या लेखामध्ये या योजनेसाठी अर्ज कसा करावा, या योजनेसाठी पात्रता आणि कागदपत्रांची पूर्तता याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

PM Surya Ghar Yojana Arj 2024 काय आहे ?

PM Surya Ghar Yojana Arj 2024 दिवसेंदिवस विजेची वाढती मागणी लक्षात मध्ये घेऊन सरकारने आता पारंपारिक ऊर्जेचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी पंतप्रधान सूर्य करीत असणारा आणली आहे विजेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक ताण येतो.

अनेक गरीब परिवारांना त्यामुळे वेळोवेळी विज बिल भरणे से क्या होत नाही या योजनेच्या माध्यमातून देशांमधील एक कोटी कुटुंबांना महिन्याला 300 युनिटपर्यंत वीज मोफत पुरवण्याचा सरकारचा इन्कम चा पुरावा आहे उद्देश आहे या योजनेअंतर्गत एक कोटी घरांना सवलतीच्या दरामध्ये सौर पॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

PM Surya Ghar Yojana Arj 2024 अंतर्गत किती अनुदान मिळते ?

PM Surya Ghar Yojana Arj 2024 या योजनेच्या माध्यमातून एक किलो वॅट टॉप सोलर सिस्टम साठी 30 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे तर 2 केजी रूट ऑफ सोलर सिस्टिम साठी 60,000 आणि तीन किलो वॅट रूफ टॉप सोलर सिस्टम साठी लावण्यात येणाऱ्या कुटुंबांना 78000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असावा
  • सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही
  • वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असू नये
  • या योजनेअंतर्गत लाभासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे असावीत

हे वाचा: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना

PM Surya Ghar Yojana Arj 2024 कागदपत्रे :

  • रेशन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • विज बिल
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खात्याचा तपशील
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

PM Surya Ghar Yojana Arj 2024 अर्ज कुठे करावा ?

  • PM Surya Ghar Yojana Arj 2024 अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम पंतप्रधान सूर्यग्रहण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
  • त्यानंतर होम पेजवर अप्लाय फोर ग्रुप ऑफ सोलार या बटन वर क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर आता तुमच्यासमोर नवे पेज ओपन होईल त्यावरती राज्य जिल्हा 20 वितरण कंपनी आणि 20 ग्राहक क्रमांक टाकून नेक्स्ट पर्यावरण वरती क्लिक करायचे आहे
  • आता तुमच्यासमोर आलेल्या नव्या पेज वरती नोंदणी अर्जाचा नमुना येईल त्यावर ती आवश्यक असलेली सर्व माहिती भरून आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतील
  • शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्यावी लागेल
  • अशा प्रकारे तुम्ही पंतप्रधान सूर्यग्रहण योजनेसाठी अर्ज करू शकता

Leave a comment