पोस्ट ऑफीस ची दामदुप्पट योजना ; पहा कशी करावी गुंतवणूक : Post Office Yojana 2024

Post Office Yojana 2024 पोस्ट ऑफिस च्या सर्व योजनांमध्ये देशांमधील लाखो नागरिकांनी आपली कमाई गुंतवलेली असते पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना राबवते त्यामुळे पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणुकीची रक्कम ही सुरक्षित असते अशीच एक पोस्ट ऑफिस स्कीम आहे ज्यामध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव किसान विकास पत्र आहे लोक त्यांचे पैसे दुप्पट करण्यासाठी यामध्ये गुंतवणूक करतात त्यामुळे ही योजना चांगली लोकप्रिय आहे.

Post Office Yojana 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

Post Office Yojana 2024 किती वर्षात पैसे दुप्पट होतात ?

Post Office Yojana 2024 पोस्ट ऑफिस मधून किसान विकास पत्रांमधील गुंतवणुकी वरती 6.9 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे कोणतेही नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात किसान विकास पत्रामध्ये किमान गुंतवणूक रक्कम ₹1000 आहे जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केली नाही पोस्ट ऑफिस नुसार किसान विकास पत्रांमधील तुमची गुंतवणूक रक्कम 124 महिन्यांमध्ये म्हणजेच दहा वर्षे चार महिन्यात दुप्पट होते.

हे वाचा : 12 हजार रुपये वर्षाला जमा केल्यावर तुम्हाला मिळणार 17,45,481 रुपये

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…

गुंतवणुकीसाठी खाते कुठे उघडावे ?

किसान विकास पत्रामध्ये 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने कोणतेही प्रौढ खाते उघडले जाऊ शकते अल्पवयीन व्यक्तीचे वय 10 वर्षे पूर्ण होतात त्याच्या नावावर ती खाते केले जाते पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे तीन लोक एकाच वेळी संयुक्त खाते उघडू शकतात देशांमधील कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये या योजनेमध्ये गुंतवणूक करून लाभ मिळू शकतात.

हे पण वाचा:
Farmer Loan Waiver Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान..!

Post Office Yojana 2024 व्यक्तीला रिटर्न भरावा लागणारा कर :

Post Office Yojana 2024 किसान विकास पत्र योजनेचा परिपक्वता कालावधी 124 महिन्यांचा आहे तर कोणीही योजना खरेदी केल्यानंतर एका वर्षाच्या आत मध्ये परत केले तर त्याला कोणत्याही प्रकारच्या व्याजाचा लाभ मिळणार नाही पोस्ट ऑफिस ची ही योजना आयकर कायदा 80 सी अंतर्गत येत नाही त्यामुळे गुंतवणुकीच्या रकमेवर तुम्हाला जो काही परतावा मिळेल त्यावर ते तुम्हाला कर भरावा लागेल परंतु या योजनेमध्ये टीडीएस कापला जात नाही.

हे पण वाचा:
Panchayat Samiti Yojana Apply पंचायत समिती योजनांचे अर्ज सुरू; नागरिकांना मोफत वस्तू आणि अनुदान मिळणार! Panchayat Samiti Yojana Apply

तुम्ही किसान विकास पत्रा मध्ये 50 हजारांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास तुम्हाला पॅन कार्ड चे तपशील शेअर करावे लागतील या योजनेमध्ये तुम्ही कर्ज घेऊ शकता तुम्ही हमी म्हणून किसान विकास पत्र वापरू शकता.

Post Office Yojana 2024 गुंतवणूक कशी करावी ?

हे पण वाचा:
Crop Insurance Payment Crop Insurance Payment: पिक विमा योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52 कोटींची मदत ;शेतकऱ्यांच्या खात्यात जमा …!

Post Office Yojana 2024 तुम्हाला किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल तेथे ठेव पावती सह अर्ज भरावा त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम रोक चेक डिमांड ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर द्वारे जमा करावी अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे देखील सबमिट करणे आवश्यक आहे अर्ज आणि पैसे भरल्यानंतर तुम्हाला किसान विकास पत्रांमधील गुंतवणुकीचे प्रमाणपत्र मिळेल.

हे पण वाचा:
Panjabrao Dakh Panjabrao Dakh :शेतकऱ्यांनो लक्ष द्या! या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस, पंजाबराव डख यांचा पुढील दोन आठवड्यांसाठी महत्त्वाचा अंदाज

Leave a comment