ration card check: रेशन कार्ड धारकांसाठी शासनाचा मोठा निर्णय ;हा पुरावा 15 दिवसात देणे बंधनकारक… अन्यथा रेशन कार्ड होणार बंद

ration card check : आता रेशन कार्डधारकांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्यात अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे शिधापत्रिकाची पडताळणी मोहीम सुरू आहे. तर आता यामध्ये अंत्योदय ,केशरी आणि शुभ्र शिधापत्रिका ची तपासणी करण्यात येणार आहे . यासाठी राज्यामध्ये सध्या मोहीम सुरू आहे . या मोहिमेच्या माध्यमातून ही तपासणी होणार आहे .रेशन कार्डधारकांना एक पुरावा देणे बंधनकारक केले आहे हा पुरावा दिला नाही तर ,रेशन कार्ड रद्द करण्यात यावेळी असा आदेश राज्य शासनाने दिला आहे. ration card check

ration card check

शिधापत्रिका धारकांनी हा पुरावा देणे बंधनकारक अन्यथा रेशन कार्ड होणार रद्द

राज्यात अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिका ची पडताळणी मोहीम ही 1 एप्रिल ते 31 मे पर्यंत सुरू राहणार असून आता शिधापत्रिका धारकांना रहिवासाचा पुरावा द्यावा लागणार आहे .जर रेशन कार्ड धारकांनी हा रहिवासाचा पुरावा पंधरा दिवसाच्या आत मध्ये म्हणजेच 31 मे पर्यंत दिला नाही तर त्या नागरिकांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे अशा सूचना राज्य सरकारने दिले आहेत .ration card check

हे वाचा :शेतकरी ओळखपत्र काढले का ? तरच मिळेल शासकीय योजनांचा लाभ.

ही मोहीम राबवण्या मागचा उद्देश

सरकारचा (ration card check) ही मोहीम राबवण्यामागचा उद्देश म्हणजे, एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिका तसेच एकाही विदेशी नागरिकाला शिधापत्रिका दिली जाणार नाही याची पडताळणी करण्यासाठी सरकारने ही मोहीम राबवली आहे .एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिका आणि एकही विदेशी नागरिकांची शिधापत्रिका पडताळणी करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत .

केंद्र सरकारकडून शिधापत्रिकेवरील धान्याबाबत लाभार्थ्यांचा इष्टांक ठरविला जातो . त्यामुळे नवीन समाविष्ट होणाऱ्या लाभार्थ्यांना या इष्टकांत सामील करून घेण्यासाठी अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचा शोध घेतला जात आहे .यासाठी राज्य सरकारने ही मोहीम राबवण्याचे ठरविले आहे .ration card check

शिधापत्रिका धारकांसाठी हमीपत्र देणे बंधनकारक

राज्य सरकारकडून अपात्र लाभार्थ्याची शोध घेण्यासाठी (ration card check) ही मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील अपात्र असणारे लाभार्थी शोधले जाणार आहेत .यासाठी स्वस्त धान्य दुकानदाराकडून अर्ज उपलब्ध करून दिला जाणार आहे .आता शिधापत्रिकाधारकांनी 1 एप्रिल ते 31 मे पूर्वी तुमच्याजवळील स्वस्त धान्य दुकानात जाऊन या अर्जासोबत हमीपत्र रेशन कार्ड धारकांना द्यावे लागणार आहे .

अर्जा सोबतच रहिवासाचा पुरावा

आता शिधापत्रिका धारकांना या अर्जासोबत रहिवासाचा पुरावा देणे बंधनकारक आहे . यासाठी तुम्ही खालील दिलेल्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा अर्जासोबत देऊ शकता .

  • भाडे पावती
  • निवास स्थळाच्या मालकीबद्दलचा पुरावा
  • बँकेची पासबुक
  • गॅस जोडणी क्रमांकाची पावती
  • फोन मोबाईल बिल
  • विजेचे बिल
  • वाहन परवाना
  • कार्यालयीन
  • तसेच अन्य ओळखपत्र
  • मतदार ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • वरील दिलेल्या कागदपत्रांपैकी कोणताही एक पुरावा द्यावा लागणार आहे .ration card check
20250412 214747

अर्जाची तपासणी अधिकाऱ्याकडून केली जाणार

  • स्वस्त धान्य दुकानदारांनी हे अर्ज संबंधित क्षेत्रीय करेल्याकडे द्यावे लागणार आहेत .
  • हे अर्ज दिल्यानंतर त्या अर्जाची तपासणी क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून केली जाणार आहे आणि रहिवासाचा पुरावा दिलेल्या नागरिकांची स्वतंत्र यादी केली जाणार आहे तसेच रहिवासाचा पुरावा न देणाऱ्या नागरिकांची एक वेगळी यादी करण्यात येणार आहे असे आदेश देण्यात आले आहे .
  • ज्या लाभार्थ्यांनी हा पुरावा दिलेला नाही अशांना,15 दिवसात पुरावा देण्याची मुदत असेल . जर त्या नागरिकांनी या 15 दिवसाच्या मुदतीत पुरावा सादर केला नाही तर शिधापत्रिका रद्द करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे .
  • ही तपासणी करत असताना जर एका कुटुंबात एकाच पत्त्यावर 2 शिधापत्रिका आढळून आल्यास दिल्या जाणार नाहीत .
  • अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदार अथवा त्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करावी .
  • एकाही विदेशी नागरिकांना शिधापत्रिका दिली जाणार नाही,याची काटे कठोरपणे तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे . ration card check

Leave a comment