Maharashtra Government शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! भोगवटदार वर्ग 2 जमिनीवर तारण कर्ज मिळणार, महसूल विभागाचा मोठा निर्णय…

Maharashtra Government

Maharashtra Government : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांच्या या अडचणी दूर करण्यासाठी महसूल विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. भोगवटदार वर्ग 2 जमिनीवर तारण कर्ज दिले जाणार आहे.आता राज्यातील भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळवताना ज्या काही अडचणी निर्माण होत … Read more

Close Visit Batmya360