विहीर बांधणीसाठी शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू ; पहा काय आहे पात्रता : Birsa Munda Krushi Kranti Vihir Anudan Yojana 2024
Birsa Munda Krushi Kranti Vihir Anudan Yojana 2024 बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यामधील अनुसूचित जमातीतील शेतकरी बांधवांना शेतीच्या सिंचनासाठी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शासन मार्फत अनुदान देण्यात येते जेणेकरून शेतकरी बांधवांना आपल्या पिकासाठी पाण्याची सोय उपलब्ध व्हावी तसेच त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन आर्थिक विकास व्हावा राज्य शासन मार्फत सुरू करण्यात आलेल्या या … Read more