Ladki Bahin Yojana Gift :सरकारकडून लाडक्या बहिणींना आणखी एक मिळणार मोठी भेट!
Ladki Bahin Yojana Gift : राज्य शासनाने उचललेले हे पाऊल महिलांना केवळ आर्थिक मदत देण्यापुरते मर्यादित नाही, तर त्यांना सक्षम उद्योजिका बनवण्याचे मोठे उद्दिष्ट समोर ठेवते. ‘लाडकी बहीण’ योजनेतून मिळणाऱ्या मासिक आर्थिक मदतीला आता व्यवसायासाठीच्या बिनव्याजी कर्जाची जोड मिळाल्याने महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची मोठी संधी मिळाली आहे. या निर्णयामुळे मुंबईतील महिलांमध्ये विशेषतः आनंदाचे वातावरण …